weight loss

बदामाचे Side Effects तुम्हाला माहित आहेत का? 'या' लोकांनी कधीही बदाम खाऊ नये

कोणत्या लोकांना बदाम खाणे धोक्याचे असू शकते जाणून घ्या

Aug 11, 2021, 07:22 PM IST

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्याचा आयुर्वेदिक फॉर्मुला, इतक्या दिवसात पोटाचा घेर होणार कमी

  वजनासह पोटाची चरबी कमी करणे कठीण गोष्ट असते. बेली फॅट कमी झाले तरी ते मेंटेंन करणे वेगळेच आव्हान असते. परंतु आयुर्वेदिक पद्धतीने पोटावरील चरबी कमी केल्यास दीर्घ काळासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे काही आयुर्वेदिक पद्धती समजून घेऊ या

Aug 8, 2021, 10:56 AM IST

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे करत नाही ना? नाहीतर तुम्हाला हे महागात पडू शकते

अभ्यासानुसार रुग्णालयात यकृताच्या समस्येमुळे दाखल झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Jul 28, 2021, 09:51 PM IST

Weight Loss : वजनकमी करण्यासाठी हे Healthy Juice ठरतील रामबाण

कॅलरीज नियमितपणे खायला हव्यात. परंतु जास्त प्रमाणात कॅलरी शरीरात गेल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. 

Jul 25, 2021, 06:45 PM IST

Milk for Weight loss: चर्बी घटवण्यासाठी हे दूध नक्की प्या!

दुधाचे प्रकार जाणून घ्या, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Jul 23, 2021, 03:08 PM IST

पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि त्याचे फायदे पाहा

Monsoon care with ayurveda : पावसाळा ऋतुमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.  

Jul 16, 2021, 03:01 PM IST

वजन घटवल्यानंतरही का होतेय पुन्हा वजनात वाढ?

वजन घटवणं एक खूप कठीण काम आहे.

Jul 14, 2021, 01:01 PM IST

एकेकाळी 96 किलो वजन असणाऱ्या सारा अली खानने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे

Jul 3, 2021, 09:42 PM IST

Weight loss Tips : शुगर क्रेविंग कशी कमी कराल?

आपल्यातील बरेच लोकं वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर यांचं प्रमाण कमी असतं. डाएटवर असणाऱ्या लोकांना बर्‍याचदा गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्याला जास्त भूक लागते. या सवयी वजन कमी करण्याचं लक्ष्य कठीण करतात. 

Jun 23, 2021, 03:27 PM IST

7 दिवस उपाशी पोटी हे ड्रिंक प्या...चरबी घटवण्यासाठी फायदेशीर

लठ्ठपणा इतर अनेक गंभीर आजारांचं कारण बनतं.

Jun 23, 2021, 08:34 AM IST

Weight Loss Tips:वजन कमी करताना या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्या

 वजन कमी करण्यासाठी या छोट्या गोष्टींचा विचार करणं फार महत्वाचे आहे. 

Jun 20, 2021, 01:16 PM IST

Health news: या चार कारणांमुळे वाढतंय तुमचं वजन

वजन कमी करण्यापूर्वी वजन वाढण्याची कारणं शोधणं फार महत्वाचं आहे.

Jun 17, 2021, 01:41 PM IST

Weight Gain: मासिक पाळीच्या काळात वजन वाढतंय...लगेच या सवयींना आवर घाला

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अचानक वजनात वाढ होत असल्याचं जाणवतं. 

Jun 13, 2021, 03:35 PM IST

Weight loss : वजन कमी करताना तुम्ही या चुका तर करत नाहीत ना?

योग्य आहारासह, व्यायामाच्या माध्यमातून वजन कमी करता येतं. 

Jun 12, 2021, 05:56 PM IST

Weight Loss: वजन घटवण्यासाठी या डाएट टीप्सचा वापर करुन पाहाच!

वजन कमी करायचं असेल तर योग्य आहार आणि चांगला फिटनेस रूटीन तुमची मदत करू शकतो.

Jun 11, 2021, 05:36 PM IST