व्यायाम न करता वजन घटवण्यासाठी प्या ही कॉफी
लठ्ठपणा ही सध्या देशातील सर्वात मोठी समस्या बनलीये. जर तुम्ही दिवसाला एक अथवा दोन कप कॉफी पित असाल तर ठीक आहे मात्र अधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते.
Apr 11, 2018, 09:36 AM ISTवजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात रोज प्या नारळपाणी!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता.
Apr 5, 2018, 07:30 PM ISTवजन घटवताना हमखास होणारा स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी खास टीप्स
वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते.
Mar 30, 2018, 09:16 PM ISTनांदेड | वजन कमी करायचयं? मग हा व्हिडिओ नक्की पाहा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 09:35 PM ISTया ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो!
आजकाल वजन वाढीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
Mar 20, 2018, 05:21 PM ISTहे ५ पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतील!
वाढते वजन आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरते.
Mar 13, 2018, 01:36 PM ISTवजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल.
Feb 23, 2018, 06:51 PM ISTवजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये खा हे ५ पदार्थ
वजन कमी करायचे असेल सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाणे गरजेचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता जरुर करा. अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Feb 23, 2018, 10:50 AM ISTकोणत्याही त्रासाशिवाय जलद वजन कमी करा
अनेक वेळा काय खायचं आणि नाही खायचं असा प्रश्न पडतो, आणि डायटची वाट लागते आणि वजन पुन्हा वाढता वाढता वाढे वाढत जातं.
Feb 3, 2018, 06:40 PM ISTवजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.
Jan 29, 2018, 02:05 PM ISTवजन कमी करण्याचा घरगुती उपाय
तुम्ही तुमचे वाढते वजन घरगुती उपाय करुनही कमी करू शकता.
Nov 27, 2017, 05:59 PM ISTवजन घटवताना साखर का टाळावी ?
मधल्या वेळेस भूक लागल्यास सहाजिकच कूकीज, मफिन्स असे पदार्थ खाल्ले जातात. पण यामध्ये मैदा, साखर असल्याने तुमची तात्पुरती भूक मिटली तरीही आरोग्याला हानीकारक ठरते. अनेकदा वजन घटवण्याचा प्लॅन करत असाल तर साखरेला दूर ठेवा असा सल्ला दिला जातो. पण खरंच साखर कमी खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते का ?
Nov 22, 2017, 09:40 AM ISTवजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक
तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे.
Nov 17, 2017, 10:37 PM ISTहितगुज। सुयोग दांडेकर। वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 04:29 PM ISTवजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.
Oct 20, 2017, 02:39 PM IST