west bengal

'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले.  

May 15, 2021, 12:15 PM IST

ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना भाजपकडून मोठी भेट

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम  विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा  (Mamata Banerjee) पराभव करणार्‍या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.  

May 10, 2021, 02:40 PM IST

प.बंगालमध्ये निकालानंतर हिंसेला उत; बलात्कार आणि हत्यांचा TMCवर आरोप

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प. बंगालमधील हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

May 4, 2021, 05:00 PM IST
Calcutta_Mamata_Banerjee_Will_Be_Sworn_In_As_CM_On_May_05 PT3M23S

विजयाच्या हॅटट्रिकनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान, भाजपवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर (West Bengal Assembly Election 2021) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. 

May 3, 2021, 07:46 AM IST

केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलेल्या डाव्यांचे अस्तित्व ममता बॅनर्जीकडून नष्ट

ज्या डाव्यांचं बोट धरुन ममता बॅनर्जी राजकारणात शिकल्या, त्या डाव्यांनाच आज पश्चिम बंगालमधून ममतांनी पार हद्दपार करुन टाकलं आहे.

May 2, 2021, 09:39 PM IST
West Bengal Mamata Banerjee Loses Nandigram Seat PT3M13S

VIDEO : अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी पराभूत

West Bengal Mamata Banerjee Loses Nandigram Seat

May 2, 2021, 08:30 PM IST

West Bengal Elections | ममतादीदींच्या शक्तीपुढे भाजपचा झंझावात फिका; TMC ची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

भाजपने प्रचंड शक्तीने केलेला प्रचार आणि ममता बॅनर्जी यांचा प्रादेशिक वादाचा झंझावात यांमध्ये ममता बॅनर्जी सरस झाल्याचे चित्र आहे.

May 2, 2021, 12:35 PM IST

Election Result | भाजपचं कौतुक केलं पाहिजे; संजय राऊत यांचा खोचक टोला

तामिळनाडू, पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्तांतर होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

May 2, 2021, 10:05 AM IST

Election Result : पश्चिम बंगालमध्ये या मुद्द्यांवर TMC आणि BJP चं भविष्य अवलंबून; जाणून घ्या

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुंकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे

May 2, 2021, 08:52 AM IST

Bengal Assembly Election 2021 : बंगालमध्ये भाजपची सत्ता आली तर कोण होणार मुख्यमंत्री?

भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे प्रबळ दावेदार?

Mar 30, 2021, 07:35 PM IST

पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

पश्चिम बंगाल ( West Bengal) आणि आसाम (Assam) विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.  

Mar 27, 2021, 08:27 AM IST