Video : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला
Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे.
Dec 9, 2022, 09:28 AM ISTपश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी मोठा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू
Bengal Violence : तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट हा स्फोट झालाय. टीमसी नेत्याच्या सभेआधीच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे
Dec 3, 2022, 12:18 PM ISTBhandara | 23 हत्तींचा कळपाचा भंडाऱ्यात उच्छाद; पश्चिम बंगालवरुन विशेष टीम जिल्ह्यात दाखल
Elephant enter in bhandara District from last few days
Dec 1, 2022, 10:50 AM ISTCrime News : श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती, आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांना संपवले; करवतीने केले 6 तुकडे
Kolkata Murder Case: कोलकाता (Kolkata) येथे श्रद्धा हत्याप्रकरणाची पुनरावृत्ती झालेय. आईच्या सांगण्यावरुन मुलाने वडिलांचे करवतीचे 6 तुकडे केलेत. (Kolkata Murder) पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आलेय.
Nov 20, 2022, 12:19 PM ISTVideo : रेशनकार्डवर 'दत्ता' ऐवजी लिहिलं 'कुत्ता'; तरुणाने भुंकून भुंकून सरकारी अधिकाऱ्यांना केले हैराण
नाव बदलण्यासाठी ही व्यक्ती सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत राहिली, पण नाव बदलले नाही आणि मग...
Nov 20, 2022, 08:51 AM ISTViral Video | रेशनकार्डवर केला कुत्रा म्हणून उल्लेख.. पुढे जे काय झाले ते पाहाच
Viral Video of west bengal
Nov 20, 2022, 08:30 AM ISTनारळ फुटला आणि दहा वर्षाची मुलगी मेली; तपासात उघड झाले भयंकर सत्य
सोहाना खातून (10 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. सोहाना तिच्या मामाच्या घरी गेली होती. यावेळी ती किचनमध्ये काहीतरी आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिने नारळ समजून बॉम्ब उचलला.
Nov 17, 2022, 10:13 PM ISTNitin Gadkari Health : नितीन गडकरी यांची कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत बिघडली
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.
Nov 17, 2022, 03:32 PM ISTLesbian असल्याचा आरोप करत दोन मैत्रिणींना अमानुष मारहाण, इलेक्ट्रीक रॉडने... संतापजनक घटना
तरुणींना अमानुश मारहाण करणाऱ्यांमध्ये नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा समावेश, पोलिसांनी दोन जणांना केली अटक
Nov 8, 2022, 04:43 PM ISTशॉपिंग मॉलमध्ये मुलीने चॉकलेट चोरलं, Video व्हायरल झाला... पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुलीने शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) चॉकलेट चोरलं, पकडल्यावर तीने माफीही मागितली पण...
Nov 4, 2022, 11:40 PM ISTबिर्याणी खाल्याने पौरुषत्वावर होतो परिणाम, राजकीय नेत्याने दोन दुकानं केली बंद
बिर्याणी खाल्ल्याने खरच पौरुषत्वावर परिणाम होतो का? राजकीय नेत्याच्या अजब विधानाची चर्चा
Oct 24, 2022, 02:25 PM IST
'माझं रक्त घ्या, मला मोबाईल विकत घ्यायचा आहे' अल्पवयीन मुलगी पोहोचली ब्लड बँकेत
ट्यूशनला जाण्यासाठी ती घरातून निघाली, पण पोहोचली ब्लड बँकेत आणि पुढे...
Oct 20, 2022, 06:46 PM IST
स्मार्टफोनसाठी खोटं बोलून Blood Bankमध्ये पोहोचली तरुणी; पैसे मागताच समोर आलं धक्कादायक सत्य
स्मार्टफोन न मिळाल्यास काही मुलं टोकाचं पाऊलही उचलतात
Oct 20, 2022, 09:45 AM ISTVideo | धक्कादायक! चक्क एका प्रवाशाला धावत्या एक्स्प्रेसमधून बाहेर ढकललं
A passenger was pushed out of the running express
Oct 17, 2022, 06:15 PM ISTरेल्वे प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं बाहेर; Video Viral
तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्यानंतर ती व्यक्ती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली
Oct 17, 2022, 08:54 AM IST