west bengal

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय! ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

यूपीएचं अस्तित्व नाकारात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा 

Dec 1, 2021, 07:40 PM IST

शिवसेना नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांची बैठक, नव्या विरोधी आघाडीची तयारी?

Mamata Banerjee's​ Mumbai Visit : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. 

Dec 1, 2021, 07:40 AM IST

ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांची घेणार भेट

Mamata Banerjee Mumbai Visit: तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  

Nov 30, 2021, 09:26 AM IST

भयंकर अपघात...! अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 18 जणांनी गमावला जीव

काळ किती क्रूर असतो... मन सुन्न करणारी घटना

Nov 28, 2021, 10:37 AM IST

तोंड उघडल्यावर यायचा शिट्टीचा आवाज; प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले!

जेव्हा मुलाने तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिट्टीचा आवाज ऐकू येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Nov 27, 2021, 01:44 PM IST

Ration Card धारकांसाठी खुशखबर! ही नवी सुविधा, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा

Ration Latest News:  शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानात जाऊन लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. आता शिधा विक्रेते तुमच्या घरी येऊन रेशनचे वाटप करतील. 

Nov 20, 2021, 07:20 AM IST

भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीचा पक्षाला रामराम

ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती त्या पक्षाशी माझे नाते संपवत असल्याचे अभिनेत्री श्राबंती हिने ट्विट केले आहे. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाच्या पुढाकाराचा अभाव हे माझ्या निर्णयाचे कारण आहे, असे ती म्हणाली.

 

Nov 12, 2021, 07:34 AM IST

भाजप आमदार अचानक घरातून बेपत्ता; सहा तासांनंतर अखेर...

भाजप आमदाराचं बेपत्ता होण्याचं नक्की कारण काय?

Aug 20, 2021, 07:05 AM IST

अरे बापरे... आठ पायांचं कोकरू; जन्म झाला आणि काही तासांमध्ये....

आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यावर आपण विश्वास ठेवूचं शकत नाही

 

Jul 17, 2021, 07:00 AM IST

मोदी कॅबिनेटमधून बाहेर झालेले बाबूल सुप्रियो यांनी ममता यांच्या टीएमसीला केले फॉलो, पक्ष बदलण्याचे संकेत

भारतीय जनता पक्षाकडून बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Jul 14, 2021, 09:26 AM IST

देशात अनलॉक होत असताना 'या' राज्यात 1 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

देशात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक कमी होत असल्याने हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, या राज्यात लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jun 14, 2021, 05:55 PM IST

Cyclone Yaas: या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले, ताशी 150 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस

चक्रीवादळ Yaasने आज आपल्या दिशेमध्ये बदल केला आहे आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली आहे.  

May 26, 2021, 10:31 AM IST
WEST BENGAL AND ODISHA IS AT RISK OF A YAAS CYCLONE AT 26TH MAY 2021 PT3M21S

Cyclone | 'यास' चक्रीवादळाचा धोका, प्रशासन अलर्ट

WEST BENGAL AND ODISHA IS AT RISK OF A YAAS CYCLONE AT 26TH MAY 2021

May 22, 2021, 11:15 PM IST