WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
WhatsApp new feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. सध्या व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे. जाणून घ्या त्यामधील नवीन बदल...
Feb 8, 2023, 04:02 PM ISTWhatsApp Fraud Alert! एका WhatsApp Call मुळे महिलेने गमावले लाखो रुपये, तुम्ही ही चूक करु नका?
WhatsApp Fraud: WhatsApp Call च्या माध्यमातून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुमचीही अशापद्धतीने फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा.
Feb 7, 2023, 09:46 PM IST
Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून
या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं.
Feb 3, 2023, 08:09 PM ISTCrime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM ISTAlert:फक्त यूट्यूबवरील व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा! असा मेसेज WhatsApp आला असेल तर...
WhatsApp Scam Fake Job Trick: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून जगाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात वेगाने बदलला आहे. सोशल मीडियामुळे तर जग एकमेकांजवळ आलं आहे. मात्र असं असलं तरी या माध्यमांचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होत आहे.
Jan 23, 2023, 07:09 PM ISTWhatsApp येणारा प्रत्येक कॉल करता येणार रेकॉर्ड, कसं ते जाणून घ्या
WhatsApp: व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. जगभरात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप स्मार्टफोनचा आत्माच आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या पाहता कंपनी यात नवनवे फीचर आणत असते. पण कॉल रेकॉर्डिंगचं फीचर नाही. पण तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.
Jan 15, 2023, 06:45 PM ISTWhatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स
Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया.
Jan 8, 2023, 11:29 AM ISTTech 24Taas | व्हॉट्सअॅपवर येणार नवं फिचर, पाहा टेक विश्वातील लेटेस्ट अपडेट
The new feature coming to WhatsApp, see the latest update from the tech world
Jan 7, 2023, 05:05 PM ISTNo Need Of Internet For Whatsapp | मोठी बातमी: इंटरनेटशिवाय व्हॉट्सअप वापरता येणार, पाहा कसे वापरता येणार?
WhatsApp can be used without internet, see how to use it?
Jan 6, 2023, 08:55 PM ISTWhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद
WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे.
Jan 1, 2023, 04:41 PM ISTTech 24Taas | व्हॉट्स अॅपवर डिलीट फॉर मी केलेला मेसेज कसा कराल रिकव्हर?
How to recover a message deleted for me on WhatsApp?
Dec 31, 2022, 03:50 PM ISTव्हायरल पोलखोल | कोरोनाचे मेसेज शेअर केल्यास कारवाई होणार? पाहा काय आहे सत्य?
Action will be taken if Corona messages are shared? See what is the truth?
Dec 29, 2022, 11:40 PM ISTWhatsapp New Feature: व्हॉट्सअॅपने आणलं नवीन फीचर, करोडो युजर्सना होणार मोठा फायदा
Whatsapp New Feature Undo : व्हॉट्सअॅप (Whatsapp) युझर्ससाठी दरवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतो. असेच नवीन फिचर आता व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. अनेकवेळा युझर्सकडून चुकुन एखादा मेसेज डिलीट होतो. हा मेसेज डिलीट झाल्यानंतर तो पुन्हा मिळवता येत नाही.
Dec 21, 2022, 02:47 PM ISTHi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?
ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक
Dec 20, 2022, 04:46 PM ISTWhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक
WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.
Dec 5, 2022, 03:24 PM IST