whatsapp 0

व्हॉट्सअॅपवरुन चुकून पाठवलेले मेसेज एडिट करता येणार

व्हॉट्सअॅपवरुन पाठवलेला मेसेजे धनुष्यातील बाणासारखा असतो. जो एकदा पाठवल्यावर मागे घेता येत नाही. म्हणजेच एखादा मेसेज अर्धवट असेल वा चुकीचा असेल तर एकदा सेंड झाल्यास तो मागे घेता येत नाही. 

Dec 16, 2016, 11:41 AM IST

व्हॉटसअॅपवर व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहता येणार

व्हिडीओ कॉलिंगचे फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉटसअॅप एक नव्या फीचरचे टेस्टिंग करत आहे. या नव्या फीचरनुसार जेव्हा एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ तुम्ही डाऊनलोड करत असाल तर स्ट्रीम करताना तुम्ही तो पाहू शकता. 

Nov 24, 2016, 12:32 PM IST

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

Nov 18, 2016, 03:57 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

Nov 16, 2016, 12:29 AM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु

तरूण पिढीतला सर्वात आकर्षणाचा विषय असलेल्या व्हॉट्स अॅपने आता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने  मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरु केल्याचे जाहीर केले. यापूर्वी कपंनीने बीटा व्हर्जनमध्ये व्हिडिओ सुविधा सुरु केली होती. त्यामुळे चाचणी स्वरुपातील व्हिडिओ कॉलिंगचा सर्व स्मार्टफोन धारकांना लाभ मिळाला नव्हता. पण आता एका अपडेटनंतर व्हॉटसअपवरुन व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे. 

Nov 15, 2016, 09:10 PM IST

आता, व्हॉट्सअॅप मेसेज न वाचता पाहू शकता last seen

व्हॉट्सअॅप मध्ये नेहमीच नवीन एक्सपेरिमेंटल ट्रिक्स होत असतात. आपण जेवढया एक्सपेरिमेंट करू तेवढ्या नवीन ट्रिक्स आपल्या समजतात. आपल्याला  last seen पाहण्यासाठी नेहमी यूजरच्या प्रोफाईलमध्ये जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मेसेज आपोआप रीड होतो. मात्र आता मेसेज न वाचताही तुम्ही last seen पाहू शकतो. 

Nov 14, 2016, 12:49 PM IST

'मराठा असल्याने माझा छळ'

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नावे, 'व्हॉट्स अप' वर संदेश  पाठवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावर विठ्ठल जाधव यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र यावरून पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nov 8, 2016, 11:56 AM IST

३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

 सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

Nov 2, 2016, 06:25 PM IST

अँड्रॉईडसाठी व्हॉटसअॅपच व्हिडीओ कॉलिंग बीटा वर्जन

पॉप्युलर इन्स्टट मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर काही दिवसांपासून, व्हिडीओ कॉलिंगची मागणी होत होती. अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर्स व्हॉटस अॅपवर आलं आहे, मात्र हे बीटा वर्जन आहे. बीटा वर्जन म्हणजे पहिल्या प्रायोगिक टप्प्यात ते आहे.

Oct 25, 2016, 05:03 PM IST

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांना ४४ हजार तरुणींनी केलं प्रपोज

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. देशातील टॉप बॅचलेर ते बनले आहेत. तेजस्वी यादव यांना हजारो मुलींनी प्रपोज केलं आहे.

Oct 20, 2016, 11:32 PM IST

धुळ्यात व्हॉट्सअॅपद्वारे रक्तदानाची चळवळ

व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा समाजकारणासाठी कसा वापर करता येईल याचं उदाहरण धुळ्यात समोर आलंय. 

Oct 15, 2016, 09:22 AM IST

नाशिक राडा : सोशल मीडियातून अफवा पसरविणाऱ्या सात जणांना अटक

व्हॉट्स अप, फेसबूकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर, व्हीडीओ पसरवून अफवा पसरवणा-या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. 

Oct 14, 2016, 10:01 PM IST

व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर, सात जणांवर क्राईम अंतर्गत कारवाई

व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या सात जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Oct 14, 2016, 06:43 PM IST

WhatsApp ने युजर्ससाठी सुरू केले नवे कॅमेरा फिचर

 मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवे कॅमेरा फिचर आपल्या अॅपमध्ये समाविष्ट केले आहे. यात तुम्ही तुमच्या फोटो आणि व्हिडिओवर लिहू शकतात. तसेच त्याला इमोजी जोडू शकतात. 

Oct 5, 2016, 08:34 PM IST