खोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM ISTHair Problem: कमी वयात केस पांढरे झालेत? कशी कराल मात, जाणून घ्या
आजकाळची जीवनशैली पाहता तरुण वर्गात केसांची समस्या जाणवते. अवघ्या 25 ते 30 या वयात केस गळणे, पांढरे होणे यासारख्या समस्या उद्भवतात.
Aug 16, 2022, 05:59 PM ISTऐन तारुण्यात तुमचेही केस झालेत का पांढरे ? घरच्या घरी करा हा उपाय पुन्हा मिळतील काळेभोर केस
केमिकलयुक्त हेअर डाई वापरत असाल तर केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो
Jul 23, 2022, 03:28 PM ISTWhite hair problem remedies: पांढऱ्या केसांची समस्या दूर करतील हे उपाय
काही घरगुती उपयांनी देखील केस पिकण्याची समस्या टाळली जाऊ शकते.
Jun 15, 2021, 11:34 AM ISTकेस पांढरे होत आहेत, घ्या संतुलीत आहार
केस पांढरे होऊ नयेत म्हणून संतुलीत आहार घेण्याची गरज आहे.
Jun 26, 2019, 03:53 PM ISTपांढरे केसांच्या समस्येवर करा घरगुती उपाय
केमिकलयुक्त रंगाचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.
Apr 29, 2019, 01:36 PM ISTपांढरे केस काळे करण्याचा हा फॉर्म्यूला हिट होतोय
यूट्यूबवर पांढरे केस काळे करण्याचा एक फॉर्म्युला चांगलाच हिट होत आहे.
Apr 3, 2018, 01:13 PM ISTकेस काळे करण्यासाठी हे आहेत खास उपाय
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 22, 2017, 08:57 PM ISTकेस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार
केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
Apr 20, 2016, 09:20 PM ISTकेस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय
आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Feb 23, 2016, 06:07 PM ISTकेस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे
आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.
Jan 18, 2016, 07:14 PM IST