wife

गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या महिलेला भावना आवरेना... सासु आणि नवऱ्याला व्हावं लागलं लाजिरवाणं

या महिलेनं गाण्याचा जो काही ठेका धरला, त्यानंतर ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली आहे.

Mar 4, 2022, 10:25 PM IST

त्याने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा... आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या

या तरुणाला आपल्या बायकोच्या प्रेमापुढे काहीही दिसलं नाही. तो तिला घेऊन हनीमूनला गेला, जेथे त्याने लाखो रुपये खर्च केले.

Mar 4, 2022, 10:03 PM IST

फसवून लग्न केलेल्या बायकोसमोर, सासरी गेल्यावर नवऱ्याचं मोठं गुपीत उघड

जर नववधूसमोर तिच्या नवऱ्याचं एक असं सत्य समोर आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम होऊ शकतो, तर त्या मुलीची काय अवस्था होईल?

Mar 4, 2022, 04:47 PM IST

काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ओरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली.

Mar 3, 2022, 09:52 PM IST

माहेरी गेलेली बायको परतलीच नाही, अखेर नवरा आणायला गेला तेव्हा तोंडावर म्हणाली, 'तु मला...'

नवऱ्याने कोर्टाचे दार ठोठावले. ज्यावर कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Mar 3, 2022, 06:52 PM IST

नवऱ्याकडून शरीरसंबंधासाठी जबरदस्ती... संतापलेल्या बायकोनं असा घेतला बदला

लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचलेल्या मुलीने हनिमूनच्या दिवशीही पतीला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत. 

Mar 3, 2022, 04:11 PM IST

बायकोपासून लांब जाणं 'या' क्रिकेटरला महागात नाही... तर 300 कोटींना पडलं

भारताचा सलामीवीर शिखर धवनचा नुकताच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तो चर्चेत आला.

Mar 1, 2022, 06:46 PM IST
MP Sambhajiraje Wife Sanyogita Raje And Son On MarathaReservation And Hunger Strike 28 Feb 2022 PT5M28S

VIDEO | छत्रपती संभाजीराजेंच उपोषण मागे, अखेर सरकार झुकलंच

MP Sambhajiraje Wife Sanyogita Raje And Son On MarathaReservation And Hunger Strike 28 Feb 2022

Feb 28, 2022, 08:15 PM IST

नांदायला वैतागली म्हणून पाठवली नोटीस, पतीनं उचललं टोकाचं पाऊल

पत्नीशी भांडला आणि जीवानीशी गेला, सात जन्माचं वचनच ठरलं त्याच्या मृत्यूचं कारण

Feb 26, 2022, 09:18 PM IST

डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं

या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.

Feb 26, 2022, 06:48 PM IST

'या' रेषा तळहातावर असतील तर लग्नानंतर बदलतं आयुष्य, तुम्ही देखील तपासून पाहा

 काही लोकांच्या हातातील लग्न रेषेची संख्या एकापेक्षाही जास्त असते. या रेषेवरील चिन्हे तुमचे वैवाहिक जीवन कसे जाईल हे सांगतात.

Feb 25, 2022, 04:13 PM IST

मुलाच्या मित्रासोबतच महिलेचे शारीरिक संबंध; पतीनं जे पाहिलं ते...

  नवरा-बायकोच्या नात्यातील 'तिसऱ्या'च्या एन्ट्रीचे किस्से आजकाल खूप ऐकायला येतात. कधी या गोष्टींमुळे घटस्फोट होतो. तर कधी मुलांच्या भविष्याचा विचार करून जोडप्यांना एकत्र राहवं लागतं. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीलाही अशाच परिस्थितीतून जावं लागलं. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला तिसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवताना रंगेहाथ पकडले.

Feb 24, 2022, 10:43 AM IST

रागावलेल्या नववधूसोबत नवरदेवानं असं करायला नको हवं होतं... पाहा नक्की काय घडलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आणि नवरी काहीतरी विधी करत आहेत.

Feb 20, 2022, 06:59 PM IST

फडणवीसांच्या घरी फ्रीजलाही असतं लॉक; काय असेल यामागचं कारण?

देवेंद्र फडणवीसांच्या घरी चक्क फ्रीजला देखील कुलूप असल्याचा खुलासा खुद्द मिसेस फडणवीस यांनी केलाय. 

Feb 17, 2022, 11:36 AM IST