wife

21 व्या शतकातला शहाजहाँ, बायकोसाठी उभारला भव्य ताजमहाल

कोण म्हणतं.. दुसरा ताजमहाल बनू शकत नाही...? 

Nov 23, 2021, 10:26 AM IST

मुलीच्या सुखासाठी शोधला गडगंज श्रीमंत...निघाला सर्वात मोठा चोर, 50 तोळे सोनं आणि कोट्यवधी रुपये घेऊन नवरदेव फरार

तुमचं लग्न ठरलं असेल, तर सावध राहा! काही भामटे वेगवेगळ्या मार्गाने लोकांकडून पैसे उकळण्याच्या किंवा चोरण्याच्या तयारीत असतात आणि आपल्याला त्याचा थांग पत्ता देखील लागत नाही.

Nov 21, 2021, 06:03 PM IST

हसीन जहाँने पोस्ट केला असा फोटो, की ज्यामुळे लोक म्हणाले 'यामुळेच तुटतात नाती'

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, शमीच्या पत्नीने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हसीनने आता एक नवीन फोटो शेअर केला आहे.

Nov 21, 2021, 03:15 PM IST

ती त्याच्यासाठी नवऱ्याला, लहान मुलाला सोडून आली, पण तो अखेर नवरा नाही बॉयफ्रेन्डसारखाच वागला

महिलेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

Nov 18, 2021, 03:44 PM IST

'पोश्टर बॉईज'फेम अभिनेत्याविरोधात पत्नीची तक्रार, कौटुंबीक हिंसाचार प्रकरण

अभिनेत्याच्या चॉकलेट बॉय प्रतिमेला मोठा धक्का 

Nov 17, 2021, 10:19 AM IST

पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला आदर्श

बहुतांश बड्या अधिकाऱ्यांचे आयुष्य उच्चभ्रू असते. परंतु जिल्हाधिकारीपदावरील व्यक्तीने आपल्या पत्नीचे सरकारी रुग्णालयात उपचार करून मोठा आदर्श घालून दिला आहे.

Nov 13, 2021, 02:18 PM IST

पतीच्या बिझनेस पार्टर्नरसोबत सेक्सची सक्ती; दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा आरोप

मुंबई पोलिसांकडे नेहमीच मोठमोठ्या गुन्ह्यांसंबधी तक्रारींची नोंद होत असते. परंतु नुकताच एक गुन्हा पोलिसांकडे नोंदवला गेला आहे.

Nov 13, 2021, 11:04 AM IST

Kangana is in Love : 'स्वतःला पाहते पत्नीच्या रूपात', कंगना रानौतकडून हिंट

पद्मश्री मिळाल्यानंतर कंगनाची खासगी आयुष्याबद्दल मोठी माहिती 

Nov 11, 2021, 10:01 AM IST
Sameer Wankhede_s Wife And Marathi Actress Kranti Redkar wrote Letter to CM Uddhav Thackeray PT3M8S

Video : क्रांती रेडकरचं मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Sameer Wankhede_s Wife And Marathi Actress Kranti Redkar wrote Letter to CM Uddhav Thackeray

Oct 28, 2021, 02:45 PM IST

'दाऊद' नावामागच्या मिस्ट्रीच स्पष्टीकरण, समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा

नवाब मलिकांने केलेले आरोप आकसापोटी, ज्ञानदेव वानखेंडेंचा दावा

 

Oct 27, 2021, 02:32 PM IST

भारतीय खेळाडूंच्या पत्नी शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर; कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर

भारतीय संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली याची पत्नी, अनुष्का शर्मा हिनं कला क्षेत्रातून पदवी शिक्षण घेतलं आहे 

Oct 26, 2021, 12:44 PM IST