अकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...
राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत.
Feb 8, 2017, 08:12 PM ISTसेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे.
Feb 5, 2017, 10:24 PM ISTजनतेच्या सेवेसाठी राजा-राणींना तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2017, 05:19 PM ISTपुण्याच्या तिकिटाच्या बाजारात अजब प्रकार
महापालिका निवडणुकीतल्या तिकिटाच्या बाजारात पुण्यानं आज अजब प्रकार अनुभवला.
Feb 3, 2017, 08:20 PM ISTसंदीप देशपांडेंची पत्नी स्वप्ना देशपांडेंनी भरला उमेदवारी अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 06:15 PM IST...ही आहे टेनिस चॅम्पियन फेडररची नंबर वन फॅन!
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालवर मात करत फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला... यानंतर बोलताना आपल्या नंबर वन फॅनची त्यानं तोंडभरून स्तुती केली.
Feb 2, 2017, 12:18 PM ISTपांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताईंचे निधन
दिवंगत पद्मविभूषण प्रवचनकार पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले य़ांचे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.
Jan 31, 2017, 09:06 AM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
Jan 19, 2017, 09:23 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
Jan 19, 2017, 10:35 AM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सोमय्यांच्या पत्नीला मिळणार तिकीट?
मुंबई महापालिका निवडणुकीत दादरच्या बालेकिल्ल्यात चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Jan 16, 2017, 08:33 PM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सोमय्यांच्या पत्नीला मिळणार तिकीट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 05:43 PM ISTकेदार जाधवची बायको पाहू नाही शकली त्याचं शतक...
भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही.
Jan 16, 2017, 03:57 PM ISTसुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
Jan 10, 2017, 04:08 PM IST'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी
पतीच्या निधनानंतर उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 9, 2017, 09:18 PM ISTफ्रेंच कैद्याने पत्नीसाठी बनविला ३० हजार माचिस काड्यांनी ताजमहाल
इच्छाशक्ती असेल तर मार्ग मिळतो असे म्हटले जाते, ही म्हण एका फ्रेंच कैद्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जेलमध्ये असलेल्या फ्रेंच कैद्याने आपल्या पत्नीसाठी माचिसच्या काड्यांपासून ताजमहल बनविला आहे.
Jan 2, 2017, 08:54 PM IST