लाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या
केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.
Jul 19, 2016, 11:20 PM ISTमहेश मोतेवारांच्या पत्नीच्या मालकीचं चार किलो सोने चोरीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 04:44 PM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM ISTतुमच्या होणाऱ्या पत्नीबाबत या ५ गोष्टी जरुर जाणून घ्या
लग्न हे दोन जीवांचे पवित्र बंधन असते. अरेंज मॅरेजमध्ये होणारी बायको कशी असते याची जास्त कल्पना नसते. तुमचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Jul 14, 2016, 12:25 PM ISTपत्नीमुळे बदललं गेल या मंत्री महोदयांचं खातं ?
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार केला आणि काही मंत्र्यांची खाती देखील बदललीत. जयंत सिन्हा यांचं देखील खातं बदलण्यात आलं आहे. अर्थ खात्यावरुन हटवून त्यांना नागरी उड्डान खातं देण्यात आलं आहे. जयंत सिन्हा यांच्या या खातं बदलीसाठी त्यांची पत्नी पुनीता सिन्हा कारण असल्याचं म्हटलं जात आहे. या बदलीनंतर जयंत सिन्हा यांच्या घरपी झालेल्या चहा पार्टीच्या चर्चा आहेत.
Jul 12, 2016, 11:19 AM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:24 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.
Jul 7, 2016, 07:01 PM ISTकारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत
पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली.
Jul 6, 2016, 06:27 PM ISTनवऱ्याने साडी गिफ्ट केली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले
तु खूप सुंदर आहेसच...मात्र या साडीवर अजून सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तिला साडी गिफ्ट दिली. पत्नीही आपली स्तुती ऐकून खुश झाली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. मंगळवारी सीजीएम कोर्टाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळाले.
Jul 6, 2016, 03:52 PM ISTवजनदार पत्नी अंगावर पडल्याने पती-पत्नी मृत्युमुखी
राजकोटमध्ये पतीच्या अंगावर पत्नी पडल्याने पतीचा दबून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीचं वजन १२८ किलो होतं.
Jul 5, 2016, 12:35 PM ISTअबू सालेमचं धावत्या ट्रेनमध्ये लग्न पुन्हा चर्चेत
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचं धावत्या ट्रेनमध्ये झालेलं लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंब्र्यातल्या कौसर नावाच्या एका मुलीशी 2014 मध्ये अबू सालेमने धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर बराच वादंग झाला होता. आता पुन्हा या दोघांचे नवे फोटो समोर आलेत.
Jul 4, 2016, 09:33 PM ISTबायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड
कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील.
Jul 1, 2016, 08:52 PM ISTसेक्सला विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून
उत्राण येथे शरीर संबंधात पत्नीने विरोध केल्याने पत्नीच्या डोक्यात मुसळीने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Jun 30, 2016, 05:29 PM ISTलग्नानंतर चार मुली झाल्यात मुलगा होत नसल्याने मुलीसह पत्नीला मारहाण करत काढले घराबाहेर
धक्कादायक बातमी. लग्नानंतर चार मुली झाल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करत मुलींसह तिला घराबाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधल्या वडद गावात ही घटना घडली आहे.
Jun 29, 2016, 04:06 PM IST