उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गायब!
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची पत्नी गेल्या सात महिन्यांपासून गायब असल्याची चर्चा तेथे जोरदार रंगतेय. किम जोगची पत्नी गायब होण्यामागे अनेक कयास लावले जात आहेत.
Nov 7, 2016, 10:07 AM ISTVIDEO : जेव्हा पती पेंग्विननं आपल्या पत्नीला घरभेद्यासोबत पाहिलं...
सध्या इंटरनेटवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय... हा व्हिडिओ आहे दोन पेंग्विनच्या भांडणाचा... 'नॅशनल जिओग्राफी' चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय.
Nov 5, 2016, 09:20 PM ISTपाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं.
Nov 5, 2016, 06:12 PM ISTइशांत आणि प्रतिमाच्या लग्नाच्या खास गोष्टी...
चिकनगुनियाला तोंड दिल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्माची पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये एन्ट्री झालीय. याच इशांतच्या आयुष्यात पुढच्या महिन्यात एक खास गोष्ट जुळून आलीय...
Nov 3, 2016, 11:45 PM ISTतलाक, तलाक, तलाक... 11 वर्षांचं नातं रस्त्यावरच तुटलं!
राजस्थानच्या जोधपूरमध्ये पत्नीला तलाक देण्याचा अजब प्रकार समोर आलाय. जोधपूरमध्ये एका पतीनं रस्त्यावर उभं राहूनच तीन वेळा तलाक, तलाक, तलाक म्हटलं... आणि 11 वर्षांचं साताजन्माचं नातं एका झटक्यात तुटलं.
Nov 2, 2016, 04:18 PM ISTपोपटाने केली नवऱ्याची पोलखोल
कुवैतमधील एका व्यक्तीला आपल्या घरी पोपट पाळणे चांगलेच महागात पडलेय. पोपट हुशार असतात मात्र तितकेच बोलबच्चनही. मात्र त्यांची ही बोलबच्चनगिरी अनेकदा माणसांना त्रासदायक ठरते. असेच काहीसे कुवैतमधील एका व्यक्तीसोबत झालेय.
Oct 27, 2016, 10:07 AM ISTपतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश
घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली. विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे.
Oct 14, 2016, 06:41 PM ISTजेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात
जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.
Oct 6, 2016, 09:54 PM ISTमुंबईत हे नगरसेवक आपल्या पत्नीसाठी मिळवू शकतात तिकीट
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 08:52 PM ISTपत्नी-मुलीच्या आत्महत्येनंतर बन्सल यांची मुलासोबत आत्महत्या
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
Sep 27, 2016, 07:10 PM ISTकॉमेडिअन कृष्णाच्या पत्नीने केलं बोल्ड फोटोशूट
मुंबई : कॉमेडियन कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने बोल्ड फोटोशूट केलं आहे. हे शूट कश्मीराच्या डायरेक्शनल डेब्यू सिनेमा 'कम बॅक टू मी'च्या प्रमोशनसाठी करण्यात आलं आहे.
Sep 27, 2016, 12:09 PM ISTमीरा-शाहीदनं जाहीर केलं आपल्या चिमुरडीचं नाव...
शाहिद आणि मिरा कपूर यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालंय. मात्र, या बाळाचं नाव अद्याप या जोडप्यानं जाहीर केलं नव्हतं.
Sep 20, 2016, 03:36 PM ISTसुंदर दिसते म्हणून पतीने चावले पत्नीचे नाक
उत्तर प्रदेशामधील शाहजहापूर येथे एक धक्कादायक घटना घडली. पत्नी सुंदर दिसते म्हणून एका माथेफिरु पतीने तिचे नाक चावले. जेणेकरुन तिचा सुंदर चेहरा विद्रुप दिसवा.
Sep 15, 2016, 09:42 PM ISTनवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने दिला भाजपचा राजीनामा
माजी खासदार आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Sep 14, 2016, 10:58 PM ISTई बेवर त्यानं आपल्या बायकोलाच विकायला काढलं
ई बेवर त्यानं आपल्या बायकोलाच विकायला काढलं
Sep 14, 2016, 04:26 PM IST