पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर
Husband Having Affair News: महिलेने नवऱ्यावर संशय घेतला, मात्र नवऱ्याचे सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. तिने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनुभव मांडला आहे.
Jul 7, 2023, 01:04 PM IST
Chanakya Niti : पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!
पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!
Jul 5, 2023, 10:36 PM IST13 वर्षांनंतरही मूल होत नसल्यानं पतीनं पत्नीसह केले धक्कादायक कृत्य
After 13 years of not having a child, husband and wife did a shocking act in Jalana
Jun 29, 2023, 09:30 PM ISTपत्नीने गुप्तांगावर केले वार; थोडक्यात वाचला जीव, पण आठवडाभराने केली पोलीस तक्रार कारण...
Wife Slashes Husbands Private Part: काही दिवसांपूर्वीही अशाच एका प्रकरणामध्ये पतीने मोबाईल खेचून घेतला म्हणून पत्नीने त्याच्या गुंप्तांगावर उकळतं तेल ओतून घरातून पळ काढला होता.
Jun 24, 2023, 03:59 PM ISTसासरी गेलेल्या जावयाची हत्या! पत्नी, प्रियकर, सासू अन् मेव्हण्याला अटक
Murder Mystery Solved: मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी हा मृतदेह कोणाचा आहे याची माहिती मिळवण्यासाठी तांत्रिक बाबींची मदत घेतली.
Jun 21, 2023, 02:50 PM ISTपुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरनं उचलंल टोकाचं पाऊल
Tired of his wife suffering in Pune, the doctor took the extreme step
Jun 20, 2023, 10:20 PM ISTशिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं
पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.
Jun 20, 2023, 09:02 PM ISTपती पत्नीच अतूट नातं! मृत्यूनंतरही दिली सोबत; एकाच चितेवर दोघांचे अत्यंसस्कार
बिहारमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही काही तासांत प्राण सोडले.
Jun 19, 2023, 11:06 PM ISTपुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं अन् मग...
Extra Marital Affair : नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्याची एक बातमी समोर आली आहे. पुतण्या आणि काकीच अनैतिक संबंधाने नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
Jun 18, 2023, 03:01 PM ISTगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTRohit sharma : पत्नी रितिकासाठी रोहितची समुद्रात उडी; असं नेमकं काय घडलं पाहा VIDEO...!
Rohit sharma : सध्या रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) कर्णधारपदावरून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी पत्नी रितीकाने एक पोस्ट केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय.
Jun 16, 2023, 04:11 PM ISTViral Video : बायको माहेरी गेल्यावर पती घरात करत होता दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स, अचानक ती घरी आली अन्...
Extramarital affair Viral Video : बायको पाच दिवस माहेरी गेली म्हणून पती महाशयाने प्रेयसीला घरी राहण्यासाठी बोलवलं. पतीला संशय येतात ती त्यांना सरप्राईज देण्यास पोहोचली अन् मग...
Jun 14, 2023, 12:40 PM ISTNabha Gaddamwar : तुषार देशपांडेने गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा काय करते होणारी बायको नभा?
Nabha Gaddamwar : चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे ( Tushar Deshpande ) ने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही बातमी दिलीये.
Jun 13, 2023, 08:52 PM ISTAjinkya Rahane : बोट सुजलंय तरी तू...; रहाणेच्या दुखापतीवर पत्नी राधिकाची भावूक पोस्ट
Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यात अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) बोटाला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर ( Radhika Dhopavkar ) हिने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीये.
Jun 10, 2023, 05:51 PM ISTपत्नीमुळे त्याने स्वत:चेच घर जाळले! सर्व सामान जळून खाक; गावकरीही गोंधळले
Man Sets His Own House On Fire: गावकरी या व्यक्तीच्या घराजवळ आले तेव्हा त्याचं संपूर्ण घर आगेच्या ज्वालांमध्ये असल्याचं त्यांना पहाला मिळालं. अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात गावकऱ्यांना यश आलं मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झालं होतं.
Jun 9, 2023, 04:35 PM IST