wife

पत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती

लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. 

Jul 8, 2024, 08:15 PM IST

शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?

Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय. 

Jul 8, 2024, 01:03 PM IST

Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral

T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ 

 

Jun 10, 2024, 11:37 AM IST

Pune Porshce Accident: पुरावे मिटवण्याच्या कटात आईचाही हात? पोलिसांनी केला फोन पण शिवानी अग्रवाल...

Pune Porsche Accident Minor Driver Mother: अपघातानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी या अल्पवयीन मुलाची आई व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली होती.

May 30, 2024, 10:28 AM IST

पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..

Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.

May 28, 2024, 01:42 PM IST

अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण

Bhopal Man Wife Piles Case In Court: या प्रकरणामध्ये पत्नीने तिलाच या साऱ्यासंदर्भात आपल्यालाच काही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. मात्र पतीने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे.

May 21, 2024, 12:17 PM IST

20 वर्षांपासून पत्नीची सुरु होती विक्री, रोज लोक करायचे बलात्कार; सासरे आणि दीरकडूनही घृणास्पद कृत्य

Crime News : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर नवऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. रोज रात्री खोलीत नवीन पुरुष यायचा, सासरे आणि दिराने...पीडित महिलेची आपबीती ऐकून तळमस्तकाची आग डोक्यात जाईल. 

May 8, 2024, 03:00 PM IST

Husband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या

Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड.... 

May 7, 2024, 12:19 PM IST

पत्नी गुटखा खाऊन बुलेटवरुन गावभर हिंडते; पतीला खर्च परवडेना! हवाय घटस्फोट

Wife Eat Gutka Drives Bullet Husband Fustrated: या दोघांचं लग्न 2020 साली झालं. लग्नानंतर सारं काही सुरळीत सुरु होतं. मात्र अचानक पतीला पत्नीला गुटखा खाण्याची सवय असल्याची माहिती मिळाली आणि त्याला धक्काच बसला. पुढे जे घडलं ते अधिक थक्क करणारं होतं.

Apr 29, 2024, 03:57 PM IST

'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

IPL 2024 Katrina Kaif of CSK: मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सामन्यामध्ये त्याला टीममध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

Apr 14, 2024, 11:38 AM IST

'पत्नीबरोबर 6 तासच होतो', तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली 'अशी' भयानक शिक्षा

Court Verdict Punishment To Man: मागील 50 दशकांहून अधिक काळापासून अशाप्रकारची शिक्षा सुनावण्यात आल्याचं ऐकिवात नाही. मात्र ही शिक्षा सुनावण्यात आल्याने महिला वकिलांनीही आश्चर्य व्यक्त केलं असून अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे.

Apr 9, 2024, 04:31 PM IST

लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय 

Mar 28, 2024, 03:57 PM IST

'पत्नीला घरातील कामं करायला सांगणं क्रूरता नाही!' हायकोर्ट म्हणालं, 'बऱ्याच घरात पती..'

Household Chores Marital Cruelty: या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र पतीने केलेला युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली अन् पतीची बाजू घेत निकाल दिला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

Mar 7, 2024, 11:38 AM IST

चोरुन पत्नीचे फोन कॉल ऐकून कमवले 23 कोटी रुपये! Work From Home दरम्यान..; सारेच चक्रावले

Earn 23 Crore Rupees By Secretly Listening Wife Phone Calls: पत्नीचे फोन कॉल्स ऐकून त्याने तब्बल 23 कोटींची कमाई केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. मात्र हा सारा प्रकार या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Mar 2, 2024, 12:38 PM IST

'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्...

Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

Mar 1, 2024, 10:28 AM IST