wife

Garuda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब

एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते. एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.

Aug 9, 2023, 06:52 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

 

Aug 8, 2023, 12:47 PM IST

बंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral

Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...

Aug 6, 2023, 01:01 PM IST

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार: आरोपी चेतनच्या पत्नीची 11 तास चौकशी; केले धक्कादायक खुलासे

Jaipur Mumbai Train Firing: 31 जुलै रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. आरोपी चेतन सिंहच्या पत्नीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईला बोलावण्यात आलं. बोरीवलीमध्ये जीआरपी पोलिसांनी तिची चौकशी केली.

Aug 6, 2023, 07:48 AM IST

पत्नी कर्मचारी असल्याचं दाखवत 10 वर्ष देत राहिला पगार; कंपनीची 4.2 कोटींची फसवणूक

Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: नोकरीवर नसलेल्या पत्नीला कर्मचारी दाखवून तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा करण्याबरोबरच या व्यक्तीने स्वत:चा पगारही वाढवून घेतल्याचं समोर आलं आहे.

Aug 1, 2023, 08:45 AM IST

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

Stuart Broad: पत्नी-पत्नी और वो...; स्टुअर्ट ब्रॉडच्या पत्नीला आवडतो 'हा' खेळाडू!

Stuart Broad : सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात अॅशेज सिरीज ( Ashes series 2023  ) सुरु आहे. या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ( Stuart Broad ) त्याचा साथीदाराबाबत मोठा खुलासा केला आहे.

Jul 17, 2023, 05:20 PM IST

Chanakya Niti: 'या' गोष्टी पत्नी आपल्या पतीपासून हमखास लपवतात

'या' गोष्टी बायका आपल्या पतीपासून हमखास लपवतात

Jul 16, 2023, 10:49 PM IST

Wife Swapping : ''तू माझ्या मित्रासोबत आणि मी त्याच्या पत्नीसोबत…'', पतीच ठरवायचा पत्नीने कोणाशी ठेवायचे संबंध

Noida Wife Swapping Case : एका उच्चभ्रू सोसायटीत या धक्कादायक बातमीने समाजव्यवस्थेला धक्का बसला आहे. पत्नीला जबरदस्ती दारु पाजली आणि तिला मित्रासोबत झोपायला सांगितलं तेही तिच्या नवऱ्याने....

Jul 16, 2023, 12:35 PM IST

"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव

Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली. 

 

Jul 13, 2023, 11:30 AM IST

महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत

Weird Question Upsc Exam :  महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत असा प्रश्न यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोके चक्रावले. तुम्हाला माहिती आहे का याचं उत्तर?

Jul 13, 2023, 10:26 AM IST

टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून

Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.

Jul 13, 2023, 08:15 AM IST

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...

Viral News : एका व्यक्तीने त्याच्या बायकोचं आणि वडिलांचं अफेअरबद्दल सोशल मीडियावर वेदनादायी कहाणी सांगितली आहे. 

Jul 12, 2023, 12:34 PM IST

भाऊ बेपत्ता झाल्यानंतर विवाहित दीराने केले भावजईसोबत लग्न; वाद वाढत गेले, मग...

बायकोला सोडून भावाच्या बायकोशी लग्न केले आणि मग तिचाच जीव घेतला आहे. झारखंडमध्ये घडलेली ही क्राईम स्टोरी पाहून पोलिसही चक्रावले आहेत. 

Jul 11, 2023, 04:19 PM IST

बायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार

उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडलाय. शिक्षिका बनल्यावर पत्नी सोडून गेली आहे. 

Jul 10, 2023, 04:22 PM IST