हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न
Instagram Female Influencer Truth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा समोरच्या प्रोफाइलवरी व्यक्ती खरी आहे की खोटी कळत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Feb 23, 2024, 03:05 PM ISTPune | धक्कादायक! पत्नीवर संशय पतीने पाजलं उंदीर मारण्याचं औषध
Pune | धक्कादायक! पत्नीवर संशय पतीने पाजलं उंदीर मारण्याचं औषध
Feb 21, 2024, 09:40 AM ISTPune Crime: चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीला पाजलं उंदीर मारण्याचं औषध, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीला पाजले उंदीर मारण्याचे औषध दिल्याचं समोर आलंय. उंदीर मारण्याचं औषध पाण्यात टाकून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न पतीने केला.
Feb 21, 2024, 08:26 AM ISTPHOTO VIRAL : रस्त्यावरच्या दुकानातून KGF स्टार यशनं खरेदी केली पत्नीसाठी आइस कॅन्डी आणि टॉफी
South Star Yash : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 18, 2024, 04:40 PM ISTनवऱ्याला सोडेन पण मशेरी नाही! घटस्फोटापर्यंत पोहचलं प्रकरण; पती म्हणतो, 'लग्नाआधी..'
Divorce Over Consuming Tobacco: या दोघांचं 8 महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्न करताना पत्नीला हे व्यसन आहे याची कल्पना नव्हती. त्याने अनेकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांची बरीच भांडणंही झाली.
Feb 10, 2024, 11:01 AM ISTनाशिकमध्ये पत्नीचा पतीला 7वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न
Wife tries to kill husband 7 times in Nashik
Jan 31, 2024, 11:10 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM ISTकमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 30, 2024, 05:22 PM ISTमहिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा
Man Killed Bureaucrat Wife: या प्रकरणासंदर्भातील धक्कादायक खुलासा समोर आला तो मृत महिलेच्या बहिणीने केलेल्या एका दाव्यामुळे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.
Jan 30, 2024, 04:05 PM ISTभारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'
Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
Jan 24, 2024, 03:06 PM ISTCase Against Rajan Salavi | ACB चौकशींनंतर राजन साळवींवर रत्नागिरीत गुन्हा दाखल, 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप
Case File Against Rajan Salavi In Ratnagiri After ACB Inquiry
Jan 18, 2024, 06:00 PM ISTआपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
बायको आहे की शक्तिमान? या 'घुमर' डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का
Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
Dec 6, 2023, 03:20 PM ISTVideo : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST
देश 'वर्ल्ड कपमय' असतानाच धोनी काय करतोय पाहिलं का? 'स्पेशल फ्रेण्ड'ही सोबत
MS Dhoni Native Village: वर्ल्ड कपची चर्चा असतानाच धोनीचे हे फोटो समोर आले आहेत.
Nov 15, 2023, 03:51 PM IST