सासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण
हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.
Dec 12, 2014, 06:54 PM ISTमुलापोटी पत्नीचा खूण..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 10:42 AM ISTसोलापुरात पतीकडून पत्नीचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:26 PM ISTसलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 03:22 PM ISTसलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.
Nov 27, 2014, 02:25 PM ISTहॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी
तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.
Nov 23, 2014, 12:57 PM ISTमोदींची पत्नी म्हणतेय, मी पतीसोबत राहण्यास तयार पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यादेखील त्यांच्या कामगिरीवर प्रचंड खूष आहेत. आपल्या भावाला भेटण्यासाठी जशोदाबेन सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आल्यात.
Nov 21, 2014, 08:35 PM ISTमोदी न्यायला आले तर त्यांच्यासोबत जायला तयार, जसोदाबेन मुंबईत
मोदी न्यायला आले तर त्यांच्यासोबत जायला तयार, जसोदाबेन मुंबईत
Nov 21, 2014, 05:47 PM ISTपाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...
नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...
Oct 16, 2014, 01:10 PM ISTपाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह त्यानं रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं!
पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.
Oct 16, 2014, 11:57 AM ISTजेवण बनवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अॅसिडनं जाळलं
जिल्ह्याच्या गोहपारू पोलीस स्टेशनमध्ये खन्नोधी गावातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका व्यक्तीनं पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्यानं चिडून अॅसिड टाकून जाळलं.
Sep 16, 2014, 05:10 PM IST‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
Aug 27, 2014, 12:42 PM ISTपत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...
एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...
Jul 31, 2014, 01:58 PM ISTपतीने बनवली पत्नीची अश्लील सीडी
नातं, समाज आणि मानवतेला लाजवेल अशा काहण्या आपण ऐकल्या असतील पण ही काहणी अशा एका व्यक्तीची आहे. ज्याला आपल्या विवाह बंधनाची मर्यादा आहे ना समाजाने घालून दिलेल्या नियमांची भीती.
Jul 31, 2014, 09:29 AM ISTधक्कादायक : 'बोको हरम'कडून उपपंतप्रधानांच्या पत्नीचं अपहरण
'बोको हरम' या कट्टर इस्लामी संघटनेच्या दहशतवाद्यांनी कॅमरुनच्या उपपंतप्रधान अमाडो अली यांच्या पत्नीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळे, या देशात दहशतवाद्यांची मजल कुठवर पोहचलीय याची प्रचिती येऊ शकतेय.
Jul 28, 2014, 01:53 PM IST