wife

फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

Jul 25, 2015, 10:04 PM IST

एक्सक्लुझिव्ह : फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर

1993 मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल स्फोटातील आरोपी ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या याकूब मेमनचं कुटुंब पहिल्यांदाच मीडियासमोर आलंय. 

Jul 25, 2015, 08:15 PM IST

पत्नीच्या धमकीला घाबरलेल्या पतीला न्यायालयाचा दिलासा

पत्नीकडून तुम्हाला वारंवार स्वत:च्या जीवाचं बरे-वाईट करून घेण्याच्या धमक्या मिळत असतील, सार्वजनिक ठिकाणी पत्नी तुमच्याशी भांडत असेल, आरडाओरड करून गर्दी गोळा करत असेल, तर असं वागणं आता क्रूरता ठरणार आहे. यासंदर्भातील एका प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्वाळा दिला. 

Jul 19, 2015, 04:29 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं

चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.

Jul 10, 2015, 01:29 PM IST

पतीच्या डोक्यात पाटा घालून पत्नी बसली शांत

पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती घराबाहेरील ओट्यावर शांत बसली. घरात पती रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. मात्र त्याचे तिला काहीही दु:ख नव्हते. अखेर गल्लीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून त्याला घाटीत दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Jul 7, 2015, 07:04 PM IST

पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.

Jul 6, 2015, 12:02 AM IST

नोकराचा छळ; भारतीय उच्चायुक्ताच्या पत्नीवर आरोप

भारताकडून न्यूझीलंडमधले उच्चायुक्त रवी थापर यांच्या पत्नीवर नोकराचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर थापर यांनी दूतावास सोडून भारत परण्याचा निर्णय घेतलाय.

Jun 27, 2015, 02:22 PM IST

पत्नीला दाखवायला गेली भीती, पण गेले प्राण

कोयंबतूर येथील ५० वर्षीय एका व्यक्तीने आपल्या भांडखोर पत्नीला घाबरविण्यासाठी गळ्यात फाशीचा दोर अडकविला आणि खुर्चीवर उभा राहिला. पण खुर्ची पडली आणि तो दोर आवळला गेला आणि फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. 

Jun 18, 2015, 06:03 PM IST

अमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय. 

May 23, 2015, 12:12 PM IST

पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ

पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ

May 13, 2015, 05:37 PM IST

पतीनंच केले पत्नीचे आठ तुकडे; नेलपॉलिशवरून उकललं गूढ

 पतीने केलेल्या पत्नीच्या हत्येचा महिन्याभरानंतर उलगडा झालाय. आश्चर्यकारक म्हणजे, केवळ मृत महिलेच्या नेलपॉलिशवरून पोलिसांनी आरोपीचा छडा लावलाय. निर्दयी पतीनंच आपल्या पत्नीचे आठ तुकडे करून जंगलात फेकलं होतं. हीना बोकाडे असं मृत महिलेचं नाव आहे.

May 13, 2015, 03:18 PM IST

पती काळा, पत्नीने काढला कायमचा काटा

गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.

Apr 26, 2015, 05:36 PM IST

'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!

आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय. 

Apr 13, 2015, 04:49 PM IST

आजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!

आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय. 

Apr 12, 2015, 07:00 PM IST