पत्नीचा सेक्ससाठी नकार; पतीनं बनवली 'तिच्या' कारणांची लिस्ट
यापुढे, जेव्हा जेव्हा तुमच्या पतीला सेक्ससाठी तुम्ही नकार द्याल तेव्हा तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या जवळपास एखादा कागद तर नाही ना!
Jul 25, 2014, 02:57 PM ISTआजच्या सत्यवानने दिले पत्नीला जीवदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2014, 10:11 AM ISTआजच्या काळातील सत्यवानने पत्नीला दिला पुनर्जन्म
शाहजहाननं मुमताझसाठी ताज महाल उभा केला आणि आज तो प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. तर सावित्रीने सत्यवानाला मृत्यूनंतरही परत मिळवलं. त्यामुळेच प्रेमाची ताकद अतूट मानली जाते. आज अशीच एक गोष्ट. आजच्या काळातल्या सत्यवानाची. त्यानं त्याच्या पत्नीला पुनर्जन्म दिलाय.
Jul 17, 2014, 07:59 AM ISTहनीच्या बायकोलाही उटपटांग गाण्यांचा तिरस्कार...
रॅपर यो यो हनी सिंहची गाणी तुम्हाला पसंत नसतील तर स्वत:ला जुन्या वळणाचे म्हणवून घेण्याची काहीही गरज नाही... कारण, हनीची गाणी आवडत नसलेले तुम्ही एकमेव नाही तर यांमध्ये हनीच्या पत्नीचाही समावेश आहे.
Jul 9, 2014, 08:51 AM ISTमोदींनी पत्नी मानलं यातच समाधानी - जशोदाबेन
लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
May 24, 2014, 01:51 PM ISTरणवीर सिंह आणि दीपिका होणार पती-पत्नी
बॉलीवूडमध्ये ज्यांच्या दोस्तीची चर्चा जोरदार आहे, प्रत्येक दिवशी एक ना एक बातमी रणवीर सिंह आणि दीपिका यांची जवळीक किती वाढलीय याच्यावर असते.
May 15, 2014, 12:57 PM ISTपत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
May 12, 2014, 02:44 PM ISTअल्पवयीन प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या
वायु सेनेचे अधिकारी रमेश चंद्रा यांची दिल्लीत हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा खून त्यांच्या पत्नीनच तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.
May 11, 2014, 04:18 PM ISTरॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!
टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.
May 8, 2014, 10:31 AM ISTलालूंना मत दिले म्हणून पत्नीवर पतीचा गोळीबार
बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.
May 7, 2014, 09:17 PM ISTमोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान
ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.
Apr 30, 2014, 02:18 PM ISTपत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
Apr 10, 2014, 07:42 AM ISTकरोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला
लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र हजारीबाग मतदारसंघात 55 कोटी रूपये संपत्ती असलेले जयंत सिन्हा आणि 40 कोटी रूपयांची संपत्ती असलेली भाजपचे सौरव नारायण सिंह मैदानात आहेत,
Mar 29, 2014, 09:49 PM IST`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`
धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.
Mar 12, 2014, 01:12 PM ISTनोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळले
अमेरिकेत धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीची नोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळण्याची घटना टेक्सासमध्ये पुढे आली आहे. ही महिला भारतीय वंशाची आहे. तिला 99 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Mar 11, 2014, 09:36 PM IST