लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!
लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?
Aug 29, 2015, 04:07 PM ISTहायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला आपल्या सख्या बहिणीच्या - शीखा वोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलीय.
Aug 26, 2015, 12:40 PM ISTहायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक
स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.
Aug 26, 2015, 10:22 AM ISTबहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक
Aug 26, 2015, 10:13 AM ISTभावी वधूकडे केली 'न्यूड सेल्फी'ची मागणी म्हणून...
लग्नापूर्वी आपला जोडीदार कसा दिसतो, हे दुसऱ्या जोडीदारासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. पण, लग्नापूर्वी आपल्या भावी वधूकडे मुलानं 'न्यूड सेल्फी'ची मागणी केल्याची घटना उडकीस आलीय.
Aug 25, 2015, 04:49 PM ISTरितेश देशमुखही आता 'महाराजां'च्या अवतारात!
बॉलिवूड गाजवल्यानंतर मराठमोळ्या रितेश देशमुखला आता मराठी चित्रपटसृष्टीनंही वेड लावलंय... 'लय भारी'नंतर आता रितेशचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
Aug 22, 2015, 08:13 PM ISTदाऊद इब्राहिमच्या पत्नीशी फोनवर झालेलं हे संभाषण...
भारतातील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीशी संपर्क झाल्याचा दावा 'टाईम्स' या वृत्तसमूहानं केलाय.
Aug 22, 2015, 04:18 PM ISTपतीचा खून करून सेफ्टी टँकमध्ये लपविला
एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे.
Aug 21, 2015, 05:51 PM ISTसानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत...
पाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय.
Aug 20, 2015, 04:18 PM ISTशर्मिला ठाकरेंना 'बॉन्ड'नं घेतला चेहऱ्यावर चावा; डॉक्टरांनी घातले ६५ टाके
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना त्यांच्याच पाळीव कुत्र्यानं चावा घेतलाय.
Aug 19, 2015, 01:46 PM ISTराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2015, 12:56 PM ISTराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचं निधन
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी याचं मंगळवारी निधन झालंय. शुभ्रा मुखर्जी यांनी १० वाजून ५१ मिनिटाला शेवटचा श्वास घेतला.
Aug 18, 2015, 12:54 PM ISTधक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं
महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.
Aug 12, 2015, 09:37 AM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM ISTकनवाळू सुषमा स्वराजांना आली ललित मोदींच्या पत्नीवर दया, पाहा..
कनवाळू सुषमा स्वराजांना आली ललित मोदींच्या पत्नीवर दया, पाहा..
Aug 6, 2015, 12:55 PM IST