'गाय आणि बकरीच्या मांसात तोच फरक आहे जो पत्नी आणि बहिणीमध्ये'
धार्मिक मुद्यांवर बोलताना बिहारच्या नेत्यांची पातळी घसरताना दिसतेय. गिरीराज सिंह यांनी लालूंवर टीका करताना गाय आणि बकरीच्या मांसाची तुलना 'पत्नी' आणि 'बहिणी'सोबत केलीय.
Oct 10, 2015, 02:23 PM ISTपत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
पत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
Oct 9, 2015, 01:57 PM ISTपत्नीचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या पतीला पुण्यात अटक
पुण्यात एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना उघडकीस आलीय. पत्नीला ठार करून तिचं छाटलेलं मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूर पतीला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 9, 2015, 01:22 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTनागपुरात पत्नीने केली पतीची हत्या, पुरले घरात
नागपुरात पत्नीने पतीची हत्या करत त्याचा मृतदेह राहत्या घरी खोलीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलिस स्टेशनअंतर्गत आझाद नगर परिसरात काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
Sep 20, 2015, 08:30 PM ISTपत्नी जशोदाबेन यांनी मोदींचा वाढदिवस असा केला साजरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण दिवसभर व्रताचं पालन करत आणि शहरातील १० मंदिरांमध्ये जाऊन मोदींच्या आरोग्यासाठी आणि मोठ्या आयुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
Sep 18, 2015, 04:16 PM ISTVideo : पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा
नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा चावा पत्नीने घेतला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे रस्त्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. हा राडा सुरु असताना मदतीसाठी कोणीही आले नाही.
Sep 18, 2015, 11:05 AM ISTउल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.
Sep 18, 2015, 08:58 AM IST४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट
जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.
Sep 15, 2015, 05:06 PM ISTगुरूच्या सल्लानंतर पत्नीचा सेक्सला नकार, पतीने दिला घटस्फोट
घटस्फोटासंदर्भात आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य होते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. वांद्रेच्या एका फॅमिली कोर्टाने एका तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नील घटस्फोट देण्यास मंजुरी दिली आहे.
Sep 14, 2015, 02:16 PM ISTमुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...
जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.
Sep 11, 2015, 11:30 AM ISTकॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं
चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय.
Sep 10, 2015, 10:12 AM ISTशाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा
सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.
Sep 8, 2015, 03:19 PM ISTघरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं
घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो.
Sep 1, 2015, 02:10 PM IST