परभणीत हुडहुडी, राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
शहराचं तापमान आज ६ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचलेय. हे तापमान या हिवाळ्यातल सर्वाधिक कमी तापमान असून या बोचऱ्या थंडीमुळे परभणीकरांच नियोजन कोलमडलंय. ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
Dec 20, 2017, 02:30 PM ISTथंडीमध्ये अंडी खाताय ? मग आधी हे वाचा
थंडीमध्ये अंडे खाणं अनेकजणांना आवडते. अंड हे अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण अंड खाण्याआधी हे नक्की वाचा.
Dec 15, 2017, 01:52 PM ISTओठांव्यतिरिक्त या '५' गोष्टींसाठी लिपबामचा वापर फायदेशीर!
थंडीत ओठ फुटतात, कोरडे पडतात.
Dec 15, 2017, 11:12 AM ISTआजचा दिवस मुंबईतला सगळ्यात कूल!
मुंबईत आज ठंडा ठंडा कूल कूल वातावरण अनुभवायला मिळतंय. गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत थंडीचा कडाका जाणवतोय.
Dec 14, 2017, 10:02 PM ISTआजचा दिवस मुंबईतला सगळ्यात कूल!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:32 PM ISTथंडीच्या दिवसात मॉर्निग वॉक करताना 'ही' काळजी घ्या!
मॉर्निग वॉक आरोग्यास फायदेशीर असला तरी थंडीच्या दिवसात सकाळी वॉक घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Dec 13, 2017, 01:32 PM ISTथंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे
मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे. आणि याचे सेवन कायमच हितकारक असते.
Dec 6, 2017, 08:04 PM ISTलवंगाचा चहा पिण्याचे भरपूर फायदे
अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदे
Dec 3, 2017, 09:15 AM ISTपाचगणी । महाराष्ट्रात वाढला थंडीचा कडाका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 05:27 PM ISTथंडीत त्वचेसाठी काही टिप्स
भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोळावे.
Dec 1, 2017, 10:05 PM IST'थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे
शरीरात व्हिटॅमिन, फायबर उपलब्ध होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर पाहुया थंडीत कोणता प्रकारचा आहार योग्य आहे.
Dec 1, 2017, 09:51 PM ISTमहाराष्ट्रात थंडीचा पारा घरसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 10:32 AM ISTहिवाळ्यात सहलीला जाण्यासाठी टॉप ५ स्पॉट!
पावसाळा संपला की सर्वांनाच ओढ लागते ती हिवाळ्यातील गुलाबी थंडीची. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही अनेकजण सहलीला जातात. हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेण्यासाठी प्लॅनिंग करत असतात.
Nov 29, 2017, 09:13 AM ISTथंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे
थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Nov 22, 2017, 09:21 PM IST