नागपुरमध्ये थंडीची लहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:35 AM ISTजीव मुठीत धरून जगतायत प्राणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:49 AM ISTराज्यात थंडीची चाहूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:49 PM ISTहिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Nov 23, 2014, 10:17 PM ISTथंडीत कशी घ्याल त्वचेची खास काळजी
जसजसे हवामान अधिक थंड होत जाते, आद्र्र आणि हवेशीर वातावरण आपल्या त्वचेला सहज नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे त्वचा नेहमीपेक्षा अधिक नाजूक होत जाते. त्यामुळेच, त्वचेचे संरक्षक कवच म्हणून काम करणारे उत्कृष्ट स्कीन केअर क्रीम हे नाजूक आणि कोरडय़ा त्वचेसाठी योग्य निवारक उपाय ठरतात. चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन, कॅफिन, हायल्युरॉनिक एॅसिड, स्कॅलेन, पेट्रोलॅटम यासारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरायला हवेत. त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी आणि तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम पर्याय आहे.
Nov 23, 2014, 08:30 PM ISTविंटर स्टाईल स्टेटमेंट
Oct 28, 2014, 09:24 AM ISTथंडीत जाणवतोय डोळ्यांना त्रास, तर....
कडाक्याच्या थंडीत तुमच्यामुळे डोळ्यांची आग होते का? तुम्हाला अंधुक दिसतं का? किंवा डोळ्यांना अन्य काही त्रास होतोय का?
Jan 18, 2014, 08:24 PM ISTथंडीत तुम्हालाही सतावतेय का कंबरदुखीची समस्या?
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.
Jan 1, 2014, 01:08 PM ISTसुहास खामकरच्या विंटर टिप्स
हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...
Dec 19, 2013, 01:30 PM ISTऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
Dec 2, 2013, 10:19 PM ISTराज्यात थंडीची लाट, पुणे-जळगावात थंडीचा मुक्काम
राज्यात मुंबईसह पुणे, जळगावमध्ये थंडीची चाहूल आहे. पुण्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. तर जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईत सकाळी चांगलाच गारवा आहे.
Nov 22, 2013, 06:07 PM ISTमुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा
मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.
Jan 8, 2013, 06:14 PM ISTदेशात थंडीची लाट, दिल्ली गोठली
देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Jan 7, 2013, 12:28 PM ISTविदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.
Dec 30, 2012, 09:18 PM IST