woman suicide

'मैं बेवफा नहीं हूं', हातावर सुसाईड नोट लिहून महिला शिक्षिकेनं संपवलं आयुष्य

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

Jul 15, 2022, 05:03 PM IST

महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, दुसऱ्या घटनेत विवाहित महिलेची 4 मुलांसह आत्महत्या

woman commits suicide : राज्यात दोन धक्कादायक घटना घडल्या. एका ठिकाणी महिला पोलीस अधिकाऱ्याने तर दुसऱ्या ठिकाणी विवाहित महिलेने आपल्या चार मुलांसह आत्महत्या केली.

Dec 31, 2021, 03:23 PM IST

दापोलीत २६ वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दापोली तालुक्यातील सोवेली गावात सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड या २६ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह  आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  

Oct 29, 2020, 10:32 AM IST

नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.

Mar 11, 2018, 09:19 PM IST

नाशिकमध्ये हुंडाबळी, महिलेची आत्महत्या

नाशिकमधील प्रतिष्ठित गंगापूर रोड भागात हुंडाबळीची घटना उजेडात आली आहे. स्वाती पाटील नावाच्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

Mar 31, 2015, 04:51 PM IST

महिला कॉन्स्टेबलची गोळी झाडून आत्महत्या

महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. वैशाली पिंगट यांनी ठाण्यातील जीआरपी कार्यालयात स्व:तवर गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 2, 2014, 11:13 AM IST