बाळाच्या जन्मानंतर सामान्य महिलांना होतो तो त्रास धनाढ्य ईशा अंबानीलाही चुकला नाही म्हणाली, 'मुलांच्या जन्मानंतर...'
Isha Ambani on post childbirth health : मी फिट दिसत असले तरीही... मुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलली
Oct 25, 2024, 11:54 AM IST
ब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM ISTHartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...
भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते.
Sep 5, 2024, 05:55 PM ISTमहिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश
Women Health: शरीर निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश. खाद्यपदार्थांची अशी निवड केली पाहिजे, ज्याचे सेवन करून आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो.
Jul 10, 2024, 11:37 AM ISTमहिलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी, कारण काय?
Women Health in 40 Age : महिलांना चाळीशीनंतर रेग्युलर चेकअप करण्याचा सल्ला दिला जातो. कारण घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यास महिलांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका टाळता येतो.
Jun 13, 2024, 04:32 PM ISTमहिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया; शरीरातील घाण खेचून बाहेर काढतील
महिलांसाठी आळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या समस्या किंवा पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतता. अशावेळी आळशीच्या बिया फायदेशीर असतात.
Jun 7, 2024, 05:04 PM ISTUnderwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण
Underwire Bra Side Effects: सुढौल दिसण्यासाठी किंवा कपड्यांमध्ये योग्य फिगर राहावी म्हणून अनेक महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगतात न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा.
May 28, 2024, 06:37 PM ISTएकटेपणा घालवण्यासाठी महिला करतात 'या' गोष्टी
Women loneliness: अनेकदा आपण लोकांसोबत राहुनही एकटे असतो. थकवा, अयशस्वीपणाची भावना अशी यामागची कारणं असतात. मानसिक आरोग्य संभाळण्यासाठी महिलांनी एकटेपणातून बाहेर येणं आवश्यक आहे. यासाठी महिला सकाळी लवकर उठून चालायला जाणे पसंत करतात. काही महिला गरजुंना मदत करुन आनंद मिळवतात. हॉबी क्लबची मेंबरशीप घेऊन कला जोपासतात. पुस्तकांसोबत मैत्री करतात आणि वाचन वाढवतात. स्वत:साठी वेळ काढतात. आपली तुलना कोणाशी होऊ शकत नाही, हे मानतात. स्वत:ला स्पेशल फिल करुन देतात.
May 26, 2024, 02:29 PM ISTतिशीच्या पुढील महिलांनी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
Women Health Tips: आहारात फळ, भाज्या, प्रोटीन फूड्सचा समावेश करायला हवा. तिशीनंतर नियमित चेकअप करायला हवा. रोज 7-8 तासांची झोप गरजेची आहे. त्यामुळे झोपेची काळजी घ्यायला हवी. योगा सारख्या अॅक्टीव्हीटी करुन स्ट्रेस कमी करु शकता. मित्र परिवारांमध्ये चांगले संबध ठेवा.
May 11, 2024, 08:21 PM ISTगर्भवती महिलांनी वांगी का खाऊ नयेत?
Brinjal Side Effects in Pregnancy: गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Mar 27, 2024, 01:38 PM ISTसतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं
Women Health: काही महिलांचे पीरियड्स वेळेवर येत नाही. अनियमित असल्यामुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळी ही 5 गंभीर कारणे महत्त्वाची ठरते.
Mar 20, 2024, 03:12 PM ISTमहिलांनो चिया सीड्समुळे होणारे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Chia Seeds Benefits For Women: आपल्या सर्वांनाच माहित आहे की चिया सीड्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्याने तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेषतः महिलांसाठी हे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही.
Feb 29, 2024, 03:38 PM IST
महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?
Women Hormonal Imbalance: हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो. हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते. तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये.
Jan 30, 2024, 08:05 PM ISTगर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम
प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं.
Jan 12, 2024, 06:37 PM ISTBelly Fat: जास्त मेहनत न घेता करा पोटाचा घेर कमी, पाहा कसा...!
तुम्हालाही बेली फॅट कमी करायचं आहे का?
Dec 20, 2023, 12:44 PM IST