Vaginal discharge कधी ठरू शकतो चिंतेचा विषय?
कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो.
Mar 12, 2022, 03:43 PM ISTतुम्ही पण पोटावर झोपता? तर सावधान, कारण...
दिर्घकाळ पोटावर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Mar 4, 2022, 03:46 PM ISTWomen Health: प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज का येते?
सी सेक्शननंतर घातलेल्या टाक्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
Feb 28, 2022, 02:14 PM ISTब्रेस्टमध्ये गाठ म्हणजे कॅन्सरचं नव्हे; इतरंही आहेत कारणं
हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि इतर कारणांमुळे स्तनांमध्ये गाठ होण्याची शक्यता असते.
Feb 26, 2022, 04:04 PM ISTप्रेग्नेंसीमध्ये योनीमार्गात का होतेय जळजळ?
गर्भधारणेच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होत असतात. यामध्ये महिलांना जाणवणारा एक बदल म्हणजे गर्भधारणेदरम्यान योनीमार्गात खाज सुटणं आणि जळजळ होणं. यामागचे कारण म्हणजे योनीतून द्रवपदार्थाचा जास्त प्रमाणात होणारा डिस्चार्ज.
Feb 26, 2022, 02:08 PM ISTमासिक पाळीत शरीराला खाज येते? पण का...जाणून घ्या कारणं
मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीराला खाज का येते?
Feb 22, 2022, 03:28 PM ISTसतत ब्रा घातल्यानेही होतंय नुकसान; वापर टाळल्यास होतोय फायदा
जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.
Feb 22, 2022, 11:50 AM ISTचुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा
तुम्हीही असं करत असाल तर सावधान व्हा. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय...
Feb 19, 2022, 11:10 AM ISTमासिक पाळी का आणि किती दिवस उशीरा येऊ शकते?
Late periods causes पिरीयड्स किती जास्तीत जास्त किती दिवस उशीरा येऊ शकतात आणि का.
Feb 18, 2022, 12:09 PM ISTझी 24 तासचा दणका : ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याऱ्या रॅकेटची होणार चौकशी - आरोग्य मंत्री
ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी प्रकरणावर चौकशीचे आदेश
Aug 10, 2021, 12:43 PM ISTपिरीयड्समध्ये किती वेळाने पॅड बदलावं?
पीरियड्स दरम्यान, महिलांनी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी.
Jul 20, 2021, 12:29 PM ISTमहिलेला मासिक पाळीदरम्यान डोळ्यातून रक्तस्त्राव....पाहा काय आहे हा आजार?
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र एक घटना अशी समोर आली आहे, ज्यामध्ये मासिक पाळीदरम्यान चक्क महिलेच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. ही घटना वाचून कुणीही चक्रावून जाईल. मात्र चंदीगडमधल्या एका महिलेला हा दुर्मिळ आजार झालेला आहे.
Mar 25, 2021, 04:36 PM ISTदूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे
पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...
Feb 27, 2020, 09:04 AM ISTजागतिक सुरक्षित गर्भपात दिन : गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या
गर्भपात करताना या गोष्टींची काळजी घ्या
Sep 28, 2019, 04:20 PM ISTचांगल्या बॉडीसोबत नसंही दाखवायच्या आहेत ? करा फक्त एवढंच
आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.
Sep 1, 2018, 09:13 AM IST