ड्रग्ज, न्यूड फोटो... राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा लिक; अमेरिकेत खळबळ!
Hunter Biden Laptop Photos Leaked: उजव्या विचारसणीच्या एका ग्रुपने हे फोटो लिक केले असून या फोटोंमध्ये अनेक खासगी फोटो आहेत. काही फोटोंमध्ये बायडन यांचे पुत्र अनेक महिलांबरोबर नको त्या अवस्थेत दिसत असून या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jun 9, 2023, 03:26 PM ISTमहिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते कारण...
Why Women Need More Sleep than Men: स्त्रिया या कायमच मल्टिटास्किंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची गरज का असते? या लेखातून जाणून घेऊया.
Jun 8, 2023, 07:37 PM IST...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं
Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
Jun 4, 2023, 11:48 AM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTमहिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या
Men's Jeans Pocket are Bigger than Women's Pocket : आपण नेहमी पाहतो की पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट हे महिल्यांत्या जीन्सच्या पॉकेटच्या तुलनेनं नेहमी मोठे का असतात? त्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. तर ही गोष्ट पंधराव्या शतकापासून सुरु आहे.
May 23, 2023, 07:10 PM ISTVideo: जुगाड की लेकरासाठी आईची धडपड! Mumbai Local च्या Ladies डब्यातील व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा
Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलच्या गर्दीमध्ये आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी या महिलेनं केलेला जुगाड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्रेनमधील गर्दीमध्येही अनेकजणी या महिलेने लावलेली शक्कल पाहत राहिल्या.
May 23, 2023, 03:36 PM ISTमहिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणांमुळे होऊ शकते कंबर दुखीची समस्या
Back Or Lower Back Pain : या गंभीर समस्येच कारण काय तुम्हाला माहित आहे का? आता पाठीच्या किंवा कंबर दुखण्याच्या समस्येपासून अशी मिळवू शकता सुटका.
May 22, 2023, 07:04 PM ISTSwapna Shastra: स्वतःला मासिक पाळी आल्याचं महिलांना स्वप्न पडलं तर...; काय असतो अशा स्वप्नाचा अर्थ
आपल्याला येणारी प्रत्येत स्वप्न ही चांगली नसतात. यामध्ये काही स्वप्न ही भीतीदायक आणि वाईट देखील असतात.
May 20, 2023, 10:15 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
महिला घरात एकट्यात काय करतात? पुरूषहो,सत्य ऐकून बसेल धक्का
Women Secret : घरात एकट्यात महिला काय करतात हे, प्रत्येक पुरुषाला जाणून घ्यायचं असतं. जसं पुरुषांच्या मनात सुप्त इच्छा असतात. तशा महिलांच्या मनात पण असतात.
May 17, 2023, 04:00 PM ISTBlood Pressure Range: वयोमानानुसार महिला आणि पुरुषांचं ब्लड प्रेशर किती असावं?
धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांना रक्तदाब (Blood Pressure) म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या भेडसावताना दिसतेय.
May 16, 2023, 09:51 PM ISTPhysical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर
Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.
May 14, 2023, 05:14 PM ISTAstrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक
Astrology Tips: विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते.
May 12, 2023, 05:56 PM ISTG-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही
Relationship Tips : स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का? त्यांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो का? असे अनेक प्रश्न आजही पुरुषांना पडतात. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, 51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही.
May 7, 2023, 02:23 PM ISTTop Secrets of Women : विवाहित महिला जेव्हा अन्य पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा असं काही करतात...
Top Secrets of Women : विवाहित स्त्रिया जेव्हा इतर पुरुषांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते असं काही करतात की तुम्ही त्याची कल्पना करु शकत नाही.
May 5, 2023, 03:09 PM IST