women

मुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?

Marriage Interesting Facts: आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय. तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात. 

Jun 11, 2024, 07:32 PM IST

'मी महिला असून मला स्तन आहेत, कॅमेरामन टॉप शॉट्स घेत असेल तर..'; अमृता संतापली

 Amruta Khanvilkar On Bodyshaming: कलाकार आणि सेलिब्रिटींना अनेकदा ट्रोल केलं जातं. मात्र याच ट्रोलिंगवरुन मराठमोळी अभिनेत्री अमृता खानलविलकर चांगलीच संतापली आहे. अमृताने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर एका मराठी महिलेने नोंदवलेल्या कमेंट्मुळे तिचा संताप झाला आहे. नेमकं घडलं काय आणि अमृताचं म्हणणं काय आहे पाहूयात...

May 3, 2024, 01:32 PM IST

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गुणांसमोर पुरुष होतात नतमस्तक, आचार्य चाणक्य काय सांगतात?

चाणक्य निती तुम्हाला व्यवसायापासून ते अगदी नातेसंबंधापर्यंत सगळीकडेच मार्गदर्शन करते. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पुढील गुणांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. 

Apr 10, 2024, 06:47 PM IST

दोन महिला, 43 पुरुष आणि बंद खोली; रात्री घराबाहेर जमायची मोठी गर्दी; धाड टाकल्यानंतर पोलीसही चक्रावले

दिल्लीतील पश्चिम विहार येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरामध्ये रात्र होताच लोकांची तुफान गर्दी होत होती. लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी छापा मारला असता चक्रावले. त्यांना तिथे 2 महिला 43 पुरुष सापडले. 

 

Apr 7, 2024, 12:12 PM IST

एअरपोर्टवरच्या Conveyor बेल्टवरील तरुणीच्या चाळ्यांमुळे लोकांचा संताप! म्हणाले, 'हिच्याकडून..'

Women Shoot Reel On Airport Conveyor Belt: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी किमान विमानतळावर तरी हे असले रिल शूट करु नका असं म्हटलं आहे.

Mar 31, 2024, 10:51 AM IST

'या' देशात पुरुषांना करावी लागतात 2 लग्न, नकार दिल्यास आजीवन कारावास?

Eritrea Marriages: 2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय. आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.

Mar 23, 2024, 09:26 PM IST

मुंबई हादरली! बॉयफ्रेण्डसाठी भांडताना मुलीने बोट तोडलं; आईने तिला संपवलं

Mumbai Women Killed Daughter Due To Love Affair: सदर आरोपी महिला तिची मुलगी आणि 2 लहान मुलांबरोबर राहत होती. या महिलेची मयत मुलगी अवघ्या 19 वर्षांची होती. मात्र या दोघींमध्ये अनेकदा अगदी गडाक्याची भांडणं व्हायची.

Mar 13, 2024, 10:10 AM IST

Breast cancer: महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती? जाणून घ्या

Breast cancer: चिपळूणमधील स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन डॉ. तेजल गोरासिया यांनी सांगितलं की, बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणं शक्य आहे. 

Mar 7, 2024, 10:16 PM IST

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 27, 2024, 04:57 PM IST

सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.

Feb 22, 2024, 04:04 PM IST

लग्न केलं म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येतं का? सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलाच झापलं

Women Rights : सर्वोच्च न्यायालयानं आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निकाल देत, सुनावणीदरम्यान भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं आहे. सरकारही यातून सुटलं नाहीये. 

 

Feb 22, 2024, 12:33 PM IST