women

'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य

Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं. 

 

Jan 10, 2024, 02:01 PM IST

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू

बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. 

Jan 1, 2024, 11:47 PM IST

सासू अन् जावयाचं सूत जुळलं! 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जवयाबरोबर फरार; सासऱ्याला दारु पाजून..

Crime News Women Ran Away With Son In Law: या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोषीमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं.

Jan 1, 2024, 03:25 PM IST

निर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?

Forbes World's Most Powerful Womens: निर्मला सीतारनण यांचा जगातील सगळ्यात पॉवरफुल महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे. 

Dec 6, 2023, 03:36 PM IST

लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट

Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. 

Nov 21, 2023, 03:10 PM IST

'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा

Pregnancy Leave : भरपगारी असणाऱ्या या रजेचं प्रमाण प्रत्येक संस्थेनुसार कमीजास्त असतं. एकट्या भारतातही हा फरक जाणवतो. पण, जगभरात मात्र याबाबतीत वेगळं चित्र आहे. 

 

Nov 21, 2023, 11:55 AM IST

असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात

असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात

Nov 13, 2023, 11:35 PM IST

सेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?

Nov 4, 2023, 09:00 PM IST

वेदनारहित गाठ असू शकते Breast Cancer चं लक्षण, महिलांनी 'या' चाचण्या करून घेणं आवश्यक

Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.

Oct 30, 2023, 12:46 PM IST

इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा

 शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे.  इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. 

Oct 6, 2023, 03:18 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

मोदी सरकारच्या 'या' निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?

Sonia Gandhi On Women Reservation Bill: सोनिया गांधी यांनी संसदेमध्ये महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना 'माझे जीवनसाथी' असं म्हणत राजीव गांधी यांचा उल्लेख केला.

Sep 20, 2023, 12:54 PM IST

महिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये....'

Kangana Ranout on Women Reservation Bill: यामुळे सरकारची विचारधार कळते. जिथे महिलेचा सन्मान होतो तिथेच लक्ष्मी वास करते. देश यशस्वी हातांमध्ये आहे. ही आजच्या सेशनमधून प्रेरणा मिळत असल्याचेही कंगनाने सांगितले. 

Sep 19, 2023, 06:57 PM IST