ICC कडून वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, 'या' तारखेला असेल IND vs PAK सामना
Womens T20 World Cup 2024 Schedule : आयसीसीने आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना कधी असेल? पाहा
Aug 26, 2024, 08:44 PM ISTT20 World Cup 2024: टी20 महिला वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा, सातव्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज
आगामी महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचा संघ जाहीर केलेला आहे.
Aug 26, 2024, 05:55 PM ISTबांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय?
Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशमध्ये दोन महिन्यांनी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत.
Aug 9, 2024, 05:20 PM ISTपुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
May 5, 2024, 03:35 PM IST