world map

Google Doodle Today: जगाचा पहिला नकाशा 'ति'ने असा साकारला? जाणून घ्या तिच्याबद्दल एका क्लिकवर

Google Doodle Today: हो..तिनं हे करून दाखवलं, जगाचा नकाशा साकारण्याचं आव्हान असं पेललं.

 

Nov 21, 2022, 02:14 PM IST

IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली

India vs England : टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी20 वर्ल्डकपवर भारताने नाव कोरलं होतं. आता रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा टी20 वर्ल्डकप भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Nov 8, 2022, 07:27 AM IST

सर्वात मोठी बातमी! T20 World Cup फायनलमध्ये Team India ची धडक; हे आहे कारण

India vs England : टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला (India vs England) बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे. 

Nov 7, 2022, 07:17 AM IST

नाशिकच्या मुलाची आणि त्याच्या कुत्र्याची ही मैत्री थेट युक्रेनमध्येही चर्चेत

मैत्री असावी तर अशी... नाशिकचा मुलगा आणि त्याच्या कुत्र्याची मैत्री युद्धकाळात युक्रेनमध्येही चर्चेत

Feb 28, 2022, 09:13 PM IST

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत

Feb 28, 2022, 07:31 PM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST

कमी सैन्य असतानाही युक्रेन रशियाला झुकवेल का? दोन्ही देशांच्या सैन्याची ताकद जाणून घ्या

दोन्ही देशांकडून होत असलेल्या वादाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. यामुळे कच्च्या तेलांचे भाव देखील वाढले.

Feb 24, 2022, 05:12 PM IST

Russia Ukraine Crises | युक्रेनवर रशियाचा हल्ला का? व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं कारण

why is russia attacking ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेल्या तणावाचे अखेर युद्धात रूपांतर झाले. रशियाचे अध्यक्ष यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली. 

Feb 24, 2022, 01:48 PM IST

भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Sep 19, 2016, 02:42 PM IST