world news in hindi

भारतातील 'हे' कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?

Cold Out Cough Syrup : आणखीन एका भारतीय औषध कंपनीच्या कफ सिरपवर आरोग्याशी खेळण्याचा तपासात समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या कंपनीच्या कोल्ड सिरपला दूषित आणि प्राणघातक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 

Aug 8, 2023, 07:33 AM IST

मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Crocodile kills Costa Rican footballer: मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन आंघोळ करणाऱ्या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. 29 वर्षीय जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज कोस्टा रिकाच्या गुआनाकास्ट प्रांतातील रियो कैनास नदीत पोहत होता. दरम्यान मगर त्याचा मृतदेह तोंडात घेऊन पोहत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Aug 5, 2023, 01:49 PM IST

इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Indonesia Ferry Sinking: बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

 

Jul 24, 2023, 01:00 PM IST

Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी

Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला

Feb 21, 2023, 07:25 AM IST

Turkey Syria earthquake updates : तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 11000 वर; काही भारतीयही बेपत्ता

Turkey Syria earthquake updates : तुर्कीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की सध्या तिथं आरोग्यसुविधांच्या अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण प्रथमोपचारापासूनही वंचित. 

 

Feb 9, 2023, 07:07 AM IST

Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो

Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच 

Feb 8, 2023, 11:02 AM IST

Turkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता

Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार? 

 

Feb 8, 2023, 06:28 AM IST

Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Feb 7, 2023, 01:20 PM IST

Turkey Earthquake : कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? तुर्की भूकंपानंतर व्हायरल होतोय 'हा' फोटो...

Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये आलेल्या भीषण भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यातल्या एका फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. 

 

Feb 7, 2023, 11:58 AM IST

Turkey Earthquake: तुर्की- सीरियात भूकंपाचे 4000 हून अधिक बळी; आता आणखी एक संकट समोर उभं

Earthquake in Syria-Turkey: दक्षिण पूर्व तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपानं हजारोंच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, इथली दृश्य अतिशय विदारक आहेत. 

 

Feb 7, 2023, 08:05 AM IST

Twitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या

Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 06:59 PM IST

Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण

Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Nov 18, 2022, 03:47 PM IST

पंतप्रधान होताच ऋषी Sunak अ‍ॅक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना पहिला दणका

Rishi Sunak in action Mode: ऋषी सुनक पहिल्याच दिवसापासून कामाला लागले आहेत. आधीच्या पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं.

Oct 25, 2022, 08:31 PM IST

महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?

सोशल मीडियावर हे पेन्टिंग व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Sep 26, 2022, 04:59 PM IST

अमेरिकेत टाईम स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Dec 11, 2017, 07:02 PM IST