व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात
निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे.
Apr 16, 2018, 08:08 PM ISTVIDEO : WWE च्या इतिहासात पहिल्यांदा, ब्रॉन स्ट्रोमॅनसोबत 10 वर्षाचा मुलगा झाला चॅम्पिअन
रॅसलमेनिया 34 चा रोमांच गेल्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहे.
Apr 10, 2018, 05:56 PM ISTWWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट
२००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.
Mar 29, 2018, 10:33 PM ISTWWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल
या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।".
Mar 27, 2018, 11:29 PM ISTWWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता
रेसलमेनिया -३४ चा थरार ८ एप्रिल (भारतात ९ एप्रिल) पासून लाईव्ह पहायला मिळणार आहे.
Mar 26, 2018, 07:28 PM ISTWWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)
अवघ्या काही सेकंदासाठी असलेला हा सामना प्रेक्षकांन एक अभूतपूर्व थराराची अनुभूती देऊन गेला. या सामन्यात लेस्नरने केवळ ३५ सेकंदामध्ये केनला पराभूत केले.
Mar 5, 2018, 04:00 PM ISTजॉन सीनाबाबतच्या 'त्या' वृत्तामुळे 'WWE' ला मोठा झटका
तुम्ही जर WWEचे चाहते असाल तर, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, जॉन सीना आणि WWE यांचे किती नाते किती घनिष्ठ आहे. पण, याच नात्यात दुरावा येण्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि WWEला मोठा झटका बसल्याचे पुढे आले.
Mar 4, 2018, 03:40 PM ISTWWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर
या विजयामुळे रोमन रेन्सचा ब्रॉक लेन्सरसोबत थेट सामना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लढतीच्या रूपात WWE रोमांचक सामना पहायला मिळेल हे नक्की.
Feb 26, 2018, 02:23 PM ISTWWE: नाकामुरा ब्रॉक लेस्नरला नव्हे, एजे स्टाईलला देणार आव्हान
रेसलमेनियातील विजयानंतर नाकामुराने आपल्या पुढील लढतीबाबत भाष्य केले आहे.
Feb 4, 2018, 03:10 PM ISTWWE: रोमन रेंसला धक्का, नाकामुराने जिंकला रॉयल रंबल सामना
यंदाच्या (२०१८) रॉयल रंबल सामन्यात WWEमधला इतिहास घडला. कारण, या वेळी रॉयल रंबलचा विजेता असा ठरला की, ज्याचा कोणी विचारच नव्हता केला.
Jan 29, 2018, 09:12 PM ISTब्रॉन स्ट्रेमॅन, केनची दांडी गूल; ब्रॉक लेस्नर ठरला WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयन
जगभरातील WWE चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला. ब्रॉन स्ट्रेमॅन आणि केनची दांडी गुल करत ब्रॉक लेस्नरने WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयनशीप किताबावर आपले नाव कोरले.
Jan 29, 2018, 08:35 PM ISTWWE चा मालक मॅक्मोहनवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पुन्हा एकदा डब्लूडब्लूई आणि त्याचा मालक चर्चेत आला आहे.
Jan 29, 2018, 06:52 PM ISTWWE: २५व्या वर्धापनादरम्यान स्टोन कोल्डची शानदार एण्ट्री
WWE रॉच्या २५ वर्धापनानिमित्त न्यूयॉर्क येथे खास शोचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी हा शो मॅनहॅटन आणि बार्कलेज सेंटर येथून लाईव्ह करण्यात आला.
Jan 23, 2018, 09:06 PM ISTहा WWE चॅम्पियन ठरला होता कॅन्सरचा शिकार
'पोरस' नावाची सीरीज छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. इंटरनॅशनल रेस्लर आणि बॉडी बिल्डर ऐरन डब्ल्यू यामध्ये दिसणार आहे.
Jan 22, 2018, 03:37 PM ISTWWE: रॉयल रम्बल 'पीपीव्ही' कोणाचा सामना कोणाशी?
जगभरात आपला खास चाहता वर्ग निर्माण केलेल्या WWEच्या रॉयल रम्बल 'पीपीव्ही' पर्वाची घोषणा झाली. ज्याची सुरूवात २८ जानेवारीपासून होणार आहे.
Jan 20, 2018, 07:02 PM IST