wwe

दाऊदच्या मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर #Undertaker ट्रेंडमध्ये

आज सकाळपासून #Undertaker हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे.

Jun 6, 2020, 02:34 PM IST

WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्डचा बुडून दुर्दैवी मृत्यू

कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्रचौपाटीवर शॅड त्याच्या १० वर्षाच्या मुलासोबत स्विमिंग करत होता. 

 

May 21, 2020, 04:28 PM IST

WWE मधील सुपरस्टार करतोय कॅन्सरशी दोन हात

अतिशय धक्कादायक व्हिडिओ

Oct 25, 2018, 10:00 AM IST

WWE मधला केन झाला या शहराचा महापौर

केनच्या चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. 

Aug 3, 2018, 10:53 AM IST

WWE: जॉन सिना विरूद्ध अंडरटेकर; SummerSlamमध्ये रंगणार सामना?

रेसलिंगच्या जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, WWE बॅकस्टेज SummerSlamमध्ये हा सामना होणार असल्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Jul 28, 2018, 01:06 PM IST

ग्रेट खलीकडून रेसलिंग करिअरमधला पहिला व्हिडिओ शेअर

खलीने २००६मध्ये WWEमध्ये पदार्पण केले. २०१४ पासून तो WWEच्या रिंगपासून कागसा दूर झाला

Jul 28, 2018, 12:27 PM IST

WWE: स्ट्रोमॅन अडकला ज्योतिषाच्या जाळ्यात; चाहत्यांनी घेतली फिरकी

स्ट्रोमॅन नुकताच भारतात आला होता. त्याने अभिनेता वरून धवनसोबत जीममध्ये जाऊन व्यायामही केला होता. त्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती.

Jul 25, 2018, 03:24 PM IST

WWE स्टार ब्रॉन स्ट्रोमॅन अभिनेता वरूण धवनचा नवा जीम पार्टनर

स्ट्रोमॅनला भेटण्यासाठी चाहत्यांनी मुंबईत गर्दी केली होती.

Jul 21, 2018, 09:28 AM IST

WWE: तब्बल ११ वर्षानंतर रिंगमध्ये पुनरागमन; ब्रॉक लेन्सर, रोमन रेन्सला देणार टक्कर

एका मुलाखतीत लॅश्लेने स्पष्टपणे सांगितले की, WWEमध्ये ब्रॉक लेन्सर आणि रोमन रेन्सला पराभूत करणे हेच आपले ध्येय आहे.

Jul 18, 2018, 03:15 PM IST

WWE: ब्रोक लेस्नरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी

 लेस्नर आणि कंपनीच्या नव्या करारानुसार लेस्नर २०१८मध्ये समरस्लॅममध्ये उतरण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2018, 12:44 PM IST

व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात

निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2018, 08:08 PM IST

VIDEO : WWE च्या इतिहासात पहिल्यांदा, ब्रॉन स्ट्रोमॅनसोबत 10 वर्षाचा मुलगा झाला चॅम्पिअन

रॅसलमेनिया 34 चा रोमांच गेल्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहे. 

Apr 10, 2018, 05:56 PM IST

WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

 २००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.

Mar 29, 2018, 10:33 PM IST

WWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल

या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।". 

Mar 27, 2018, 11:29 PM IST