डब्लूडब्लूई रेसलर किवताच्या सन्मानार्थ शाळेने लॉन्च केले चांदीचे नाणे
सुप्रीम सीनियर सेकेंडरी स्कूलच्या वतीने डब्लूडब्लूईल्यू रेसलर कविता हिला एक अनोखा सन्मान देण्यात आला. सेकेंडरी स्कूलने कविताचा सन्मान करण्यासाठी चांदीचे नाणे लॉन्च केले आहे.
Jan 15, 2018, 11:25 PM ISTWWE: ब्रॉक लेसनरवर ब्रॉन स्ट्रोमॅनचा जीवघेणा हल्ला; हॉस्पिटलमध्ये दाखल
स्ट्रोमॅनने ब्रॉक लेसनरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लेसनर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Jan 9, 2018, 08:43 PM IST'द रॉक' डवेन जॉनसनलाही लागलं 'क्रिकेट'चं वेड
एकेकाळी WWE मध्ये अधिराज्य करणारा 'द रॉक' आता हॉलिवूडमध्ये स्टार झाला आहे.
Dec 25, 2017, 07:40 PM ISTWWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी
ही घटना घडली WWE स्टार कलिस्टो याच्यासोबत. कलिस्टोचे खरे नाव, इमॅन्यूअल रॉड्रिग्ज असे आहे.
Dec 25, 2017, 01:23 PM ISTजॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो
क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.
Dec 13, 2017, 10:26 AM ISTVIDEO: WWE रिंगमध्ये उतरला हिट अँड फिट वरुण धवन
दुसरीकडे 'जुडवा २' स्टार वरुण धवन दिल्लीत WWE फाईटचा आनंद घेताना पहायला मिळाला.
Dec 10, 2017, 07:59 PM ISTजॉन सिना घेणार संन्यास, दिले संकेत...
गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना.
Dec 9, 2017, 03:36 PM ISTराजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...
आजवर आपन टीव्हीवर WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.
Dec 6, 2017, 04:37 PM ISTस्वत:ची कार विकणे जॉन सीनाला पडले महाग, कंपनीने केली केस
रेसलिंग विश्वातील प्रसिद्ध स्टार जॉन सीना चांगलाच अडचणीत सापडला आहे. जॉन सीनावर फोर्ड या अमेरिकन का कंपनीने केस ठोकली आहे.
Dec 2, 2017, 04:49 PM ISTजॉन सीना क्रिकेटच्या मैदानात, वॉटसन कडून घेतले धडे
जॉन सीनाचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते डब्ल्यूडब्ल्यूई. पण, जॉन सीना आणि क्रिकेट असे समिकरण मांडले तर? गोंधळ नक्कीच होणार. बरोबर ना?
Nov 29, 2017, 09:31 PM ISTजेव्हा मुळच्या भारतीय रेसलरने खलीच्या २ कानाखाली वाजवल्या
द ग्रेट खलीला आज अनेक जण ओळखतात. रेसलिंगच्या जगतात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खली काही दिवसांपूर्वीच जिंदर महलच्या रेंडी ऑर्टनसोबत झालेल्या मॅचमध्ये दिसला होता.
Nov 24, 2017, 09:09 AM IST'हा' WWE स्टार झाला विराट कोहलीचा चाहता
टीम इंडियाची विजयी घौडदोड सुरु असल्यानेच विराट सर्वांच्या मनावर राज्य करत आहे
Nov 9, 2017, 03:27 PM ISTअजून रिटायर नाही झाला अंडरटेकर? पुढील वर्षी रिंगमध्ये उतरणार
तुम्ही जर WWE आणि त्यातल्या त्यात रेसलर अंडरटेकरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अंडरटेकरने WWE मधून रिटायरमेंट घेतली हे सर्वांनाच माहिती आहे.
Nov 4, 2017, 07:04 PM ISTकविता देवी - WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी पहिली महिला खेळाडू
डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये आजपर्यंत मुलांचे अधिराज्य होते.
Oct 16, 2017, 07:14 PM ISTWWE: फाईट करताना स्टार खेळाडूचे तोडले दात
WWE पाहण्यातली मजा आपण सगळेच जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत जगभरात WWEचे चाहते आहेत. पण, आपल्याला पाहताना वाटते तितके WWE खेळणे सोपे काम नाही. रविवारी झालेल्या No Mercy सामन्यात असंख्य प्रेक्षकांनी हा अनुभव घेतला.
Sep 25, 2017, 05:18 PM IST