wwe

WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...

टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...

Mar 12, 2023, 03:37 PM IST

WWE Truth: अंडरटेकर आणि केन खरंच भाऊ आहेत का? लहानपणासून आपण ऐकलं ते खरं की खोटं?

90's Kid असणाऱ्यांसाठी WWE मधील अनेक गोष्टी आजही गूढ आहेत. आपण ऐकलं ते सर्व काही खरं असल्याचा आपला समज आहे. पण ते खरंच सत्य होतं का? यापैकी एक गोष्ट म्हणजे केन (Kane) आणि अंडरटेकर (Undertaker) भाऊ आहेत असं प्रत्येकाला वाटत होतं. पण हे खरं होतं का?

 

Feb 11, 2023, 11:15 AM IST

पिता-पुत्राची WWE फाईट बघितली का? मुलाच्या आनंदात हरवलेल्या वडिलांचा हृदयस्पर्शी Video

Viral Video : मुलाच्या आनंदात हरवलेल्या वडिलांचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे.  

Sep 25, 2022, 12:39 PM IST

Viral Video: श्रीलंकन पंतप्रधानांच्या बेडवर WWE चा आखाडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आंदोलक मौजमजा करत आहेत. राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पिकनिक स्पॉट बनला आहे.

Jul 11, 2022, 01:43 PM IST

The Great Khali | 'द ग्रेट खली'च्या नव्या इनिंगला सुरुवात, या पक्षात प्रवेश

'द ग्रेट खली' या (The Great Khali) नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध रेसलर सिंह दलीप राणाने (Dalip Singh Rana) नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

Feb 10, 2022, 02:38 PM IST

कोरोनाकडे दुर्लक्ष केलं आणि जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीने असा जीव गमावला

त्याने तर हे मानने सुरू केले होते की, मला कोरोना काहीही करु शकत नाही.

Dec 28, 2021, 01:57 PM IST

WWE स्टार कपलचं Break up, लग्नचं मोडण्याच्या तयारीत

साखरपुडा झाल्यावर या WWE स्टार कपलनं घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

Dec 5, 2021, 04:15 PM IST

The Great Khaliवर कोसळला दु:खाचा डोंगर; पहाडासारखा खली ढसाढसा रडला

द ग्रेट खली अर्थात दलीप सिंहनं 'या' कारणामुळे आईला गमवलं

Jun 21, 2021, 01:54 PM IST

अंडरटेकरच्या मोठ्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

३ दशकं अंडरटेकरने रेसलिंग क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवलं. 

 

Jun 23, 2020, 01:27 PM IST

अंडरटेकरने घेतली WWE मधून निवृत्ती

सोशल मीडियावर #ThankyouTaker ट्रेंड होत आहे.

 

 

Jun 22, 2020, 04:36 PM IST

दाऊदच्या मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर #Undertaker ट्रेंडमध्ये

आज सकाळपासून #Undertaker हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे.

Jun 6, 2020, 02:34 PM IST

WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्डचा बुडून दुर्दैवी मृत्यू

कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्रचौपाटीवर शॅड त्याच्या १० वर्षाच्या मुलासोबत स्विमिंग करत होता. 

 

May 21, 2020, 04:28 PM IST

WWE मधील सुपरस्टार करतोय कॅन्सरशी दोन हात

अतिशय धक्कादायक व्हिडिओ

Oct 25, 2018, 10:00 AM IST

WWE मधला केन झाला या शहराचा महापौर

केनच्या चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. 

Aug 3, 2018, 10:53 AM IST

WWE: जॉन सिना विरूद्ध अंडरटेकर; SummerSlamमध्ये रंगणार सामना?

रेसलिंगच्या जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, WWE बॅकस्टेज SummerSlamमध्ये हा सामना होणार असल्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Jul 28, 2018, 01:06 PM IST