wwe

अंडरटेकर WWEमध्ये पुनरागमन करणार!

९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर WWEमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Sep 5, 2017, 09:42 PM IST

WWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल

 कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.

Sep 2, 2017, 12:35 PM IST

VIDEO: भारतीय रेसलर कविताच्या व्हिडिओने युट्यूबवर धूम

WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग इंटरटेन्मेंटमध्ये लढणारी भारतीय रेसलर कविताचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झाला आहे. WWEने आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर कविताच्या फाईटचा व्हिडिओ अपलोड केला आहे.

Sep 1, 2017, 09:11 PM IST

WWE रेसलर ट्रिपल एचनं दिलं रोहित शर्माला खास गिफ्ट

रेसलिंगच्या जगतातील बादशाह आणि WWE चा COO ट्रीपल एचने क्रिकेटर रोहत शर्माला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियंसला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब आपल्या नावे केल्याने एक खास चँपियनशिप बेल्ट गिफ्ट केला आहे.

Jul 16, 2017, 11:05 AM IST

WWEमध्ये सहभागी होणार भारताची 'लेडी खली'

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १३-१४ जुलैला होणाऱ्या WWEमध्ये भारताकडून एकमेव महिला पैलवान कविता दलाल सहभागी होणार आहे.

Jul 6, 2017, 10:04 PM IST

WWE मध्ये दिसणार पहिली भारतीय महिला

रिंगमध्ये कविता देवी द ग्रेट खलीच्या विद्यार्थ्यांना रिंगमध्ये धुळ चारणारी कविता देवा आता लवकरच  WWE मध्ये दिसणार आहे.  

Jun 23, 2017, 04:39 PM IST

दहा वर्षानंतर भारतीय रेसलरनं जिंकली WWE

तब्बल १० वर्षानंतर एका भारतीयानं WWE चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं आहे.

May 22, 2017, 07:10 PM IST

पराभवानंतर अंडरटेकरचा WWEला अलविदा

९०च्या दशकातील मुलांचा फेव्हरिट डेडमॅन अंडरटेकर २७ वर्षानंतर WWEमधून निवृत्त होतोय.

Apr 3, 2017, 01:39 PM IST

435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Jan 14, 2017, 07:56 PM IST

२०१७ मध्ये कुस्तीपट्टू सुशील कुमार करणार WWEमध्ये पदार्पण

 दोनवेळचा ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार लवकरच WWEमध्ये दिसू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात अजूनही सुशील कुमारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Dec 29, 2016, 05:10 PM IST

गर्लफ्रेंडच्या शॉकिंग उत्तरामुळे WWE मध्ये उठलं वादळ

डब्ल्यूडब्ल्यूईमधला स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाने स्वत:वर लागलेले आरोप फेटाळून लावले आहे. निक्कीने एका मॅग्जीनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की,, मी महागडे वस्तू माझ्या जीवावर घेते आणि जगते. माझा बॉयफ्रेंड हँडसम आहे आणि यशस्वी देखील तर यामध्ये माझी काय चुकी आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. आम्ही सोबत आहोत. मी माझे बिल स्वत: भरते. मी त्याच्याकडून काहीही घेत नाही आणि मी लालची नाही.'

Jul 9, 2016, 04:41 PM IST

योगावर द ग्रेट खलीची टीका

चांगल्या तब्येतीसाठी योगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो. भारतानं विनंती केल्यानंतर युनायटेड नेशन्सनंही आंतरराष्ट्रीय योगा दिनाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये सहभाग घेतला.

Mar 21, 2016, 11:00 AM IST