yashasvi jaiswal

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! स्टार इंडियन ओपनरची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! स्टार इंडियन ओपनरची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Team India Opening Batter in hospital: भारताचा स्टार फलंदाज जो संघात ओपनरला असतो त्याची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

Dec 17, 2025, 01:42 PM IST
भारतीय क्रिकेटमध्ये सख्ख्या भावांची एन्ट्री! एकाच दिवशी 2 मॅच गाजवल्या; धाकट्याचं शतक तर थोरल्याने...

भारतीय क्रिकेटमध्ये सख्ख्या भावांची एन्ट्री! एकाच दिवशी 2 मॅच गाजवल्या; धाकट्याचं शतक तर थोरल्याने...

Cricket News Brother Duo Impress Fans With Their Batting: एकाच दिवशी एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी दोन वेगवेगळ्या संघांसाठी सामना खेळून चमकदार कामगिरी करणं दुर्मिळच! मात्र हे घडलंय शनिवारी आणि ते ही भारतात...

Dec 8, 2025, 09:43 AM IST
VIDEO: रोहित शर्मा का घेतली यशस्वी जयसवालची बॅट? कारण समोर आलं!

VIDEO: रोहित शर्मा का घेतली यशस्वी जयसवालची बॅट? कारण समोर आलं!

IND vs AUS: पर्थमध्ये बऱ्याच काळानंतर मैदानावर उतरलेला टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा फारसे काही करू शकला नाही, तो फक्त ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Oct 22, 2025, 09:59 AM IST
Yashasvi Jaiswal: यशस्वीला मिळणार मोठी गुड न्यूज! IPL 2026 मध्ये 'या' संघाचं कॅप्टन्सी करताना दिसणार? जाणून घ्या अपडेट

Yashasvi Jaiswal: यशस्वीला मिळणार मोठी गुड न्यूज! IPL 2026 मध्ये 'या' संघाचं कॅप्टन्सी करताना दिसणार? जाणून घ्या अपडेट

Yashasvi Jaiswal IPL 2026:  संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार संजू सॅमसनचं जाणं जवळजवळ निश्चित झालं आहे. त्यामुळे IPL 2026 मध्ये कोणत्या  भारतीय ओपनरकडे जाऊ शकते कर्णधारपदाची जबाबदारी याबद्दल मोठा खुलासा समोर आला.   

Oct 12, 2025, 01:53 PM IST
'गिलसाठी तुम्ही यशस्वीला...', आर अश्विनने अजित आगरकरला सुनावलं, ''हे योग्य नाही, संजूला तर विसरुन...'

'गिलसाठी तुम्ही यशस्वीला...', आर अश्विनने अजित आगरकरला सुनावलं, ''हे योग्य नाही, संजूला तर विसरुन...'

R Ashwin on Asia Cup Squad Selection: आशिया कपसाठी अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने यशस्वी जैसवालची निवड न केल्याने आर अश्विन आश्चर्यचकित झाला आहे.   

Aug 20, 2025, 12:25 PM IST
श्रेयस अन् यशस्वीला Asia Cup मधून का वगळलं? अगरकरने सांगितलं खरं कारण, 'श्रेयसचा काही...'

श्रेयस अन् यशस्वीला Asia Cup मधून का वगळलं? अगरकरने सांगितलं खरं कारण, 'श्रेयसचा काही...'

Asia Cup 2025 India Squad: भारताच्या आशिया कप संघात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) निवड का करण्यात नाही आली यावर अजित अगरकर यांनी दिले उत्तर आहे.      

Aug 19, 2025, 04:02 PM IST
'यंग टीम इंडिया'चा चमत्कार! सिराज ठरला भारताचा स्टार, Winning Moment पाहा

'यंग टीम इंडिया'चा चमत्कार! सिराज ठरला भारताचा स्टार, Winning Moment पाहा

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजचा पाचवा सामना आज ओव्हल मैदानात झाला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवला आहे. 

Aug 4, 2025, 05:14 PM IST
ओव्हलवर रोहित शर्माला नाही तर 'या' व्यक्तीला दिली होती यशस्वीने फ्लाईंग किस! जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

ओव्हलवर रोहित शर्माला नाही तर 'या' व्यक्तीला दिली होती यशस्वीने फ्लाईंग किस! जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

IND vs ENG 5th Test: ओव्हल कसोटीत, यशस्वी जयस्वालने शतक पूर्ण करताच हार्ट इमोजी आणि फ्लाइंग किससह स्टँडकडे बोट दाखवले होते. तेव्हा चाहत्यांना वाटले की ते रोहित शर्मासाठी आहे, पण ते एखाद्या खास व्यक्तीसाठी होते.   

Aug 4, 2025, 01:44 PM IST
 यशस्वी जायस्वालला रोहित शर्माने दिला संदेश, पत्रकार परिषदेत केला स्वतः खुलासा; विराट आणि गंभीरचंही घेतलं नाव

यशस्वी जायस्वालला रोहित शर्माने दिला संदेश, पत्रकार परिषदेत केला स्वतः खुलासा; विराट आणि गंभीरचंही घेतलं नाव

Yashasvi Jaiswal Press Conference: पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकल्यानंतर यशस्वी जयस्वालने पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याला काय संदेश दिला हे सांगितले. त्याने विराट कोहली आणि गंभीरची नावंही घेतली.  

Aug 3, 2025, 10:35 AM IST
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची झाली मोठी फसवणूक! 'या' फलंदाजाने केली स्वप्नांची राखरांगोळी

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची झाली मोठी फसवणूक! 'या' फलंदाजाने केली स्वप्नांची राखरांगोळी

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाची फसवणूक झाली आहे. 18 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये भारताला कसोटी मालिका जिंकून देण्याची जबाबदारी असलेल्या स्टार क्रिकेटपटूने भारतीय चाहत्यांसाठी गुन्हेगार बनला आहे.  

Aug 1, 2025, 09:23 AM IST
यशस्वी जयस्वाल-बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले; एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा Photo Viral

यशस्वी जयस्वाल-बेन स्टोक्स एकमेकांशी भिडले; एजबॅस्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा Photo Viral

Yashasvi Jaiswal-Ben Stokes, IND vs ENG 2nd Test: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि बेन स्टोक्समध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याचे दिसून याचे. या वादावादीचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.   

Jul 2, 2025, 07:06 PM IST
'आधी त्या ड्रेसिंग रुममध्ये जा आणि...', रवी शास्त्रींनी गौतम गंभीरला स्पष्टच सांगितलं, 'तुला त्या खेळाडूंची....'

'आधी त्या ड्रेसिंग रुममध्ये जा आणि...', रवी शास्त्रींनी गौतम गंभीरला स्पष्टच सांगितलं, 'तुला त्या खेळाडूंची....'

इंग्लंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरला खेळांडूबाबत कडक भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.   

Jun 25, 2025, 03:40 PM IST
IND vs ENG 1st Test : 471 रन्स करुनही भारताच्या नावावर लज्जास्पद विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

IND vs ENG 1st Test : 471 रन्स करुनही भारताच्या नावावर लज्जास्पद विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

IND vs ENG 1st Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली केली आहे. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लज्जास्पद विश्वविक्रम भारताने आपल्या नावावर केला आहे.  

Jun 22, 2025, 11:14 PM IST
“मी म्हटलं होतं एक दिवस खूप मारेल…” अर्शदीपची धुलाई, पण बेइज्जत झाला मोहम्मद रिझवान; Video Viral

“मी म्हटलं होतं एक दिवस खूप मारेल…” अर्शदीपची धुलाई, पण बेइज्जत झाला मोहम्मद रिझवान; Video Viral

RR vs PBKS: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात यशस्वी जयस्वालने अर्शदीप सिंगची जबरदस्त धुलाई केली. पहिल्याच ओव्हरमध्ये २२ धावा देणाऱ्या अर्शदीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

May 19, 2025, 08:43 AM IST
KKR vs RR: 2,1,6,4,6,1+WK...; फक्त एका धावेने KKR ने जिंकला सामना; रियान परागची तुफान 95 धावांची खेळी व्यर्थ; आता कसं आहे Point Table

KKR vs RR: 2,1,6,4,6,1+WK...; फक्त एका धावेने KKR ने जिंकला सामना; रियान परागची तुफान 95 धावांची खेळी व्यर्थ; आता कसं आहे Point Table

IPL 2025: आयपील 2025 च्या 53 वा सामना जबरदस्त रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाताने राजस्थान रॉयल्सला फक्ता एका धावेने पराभूत केलं. यासह कोलकाता संघाने आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली.   

May 4, 2025, 08:17 PM IST
Yashasvi Jaiswal:मुंबईत डेयरी फार्ममध्ये नोकरी, नंतर पाणीपुरी विकून जपलं क्रिकेटचं वेड; 'त्या' दिवशी कोचने पाहिलं नसतं तर तो आज...

Yashasvi Jaiswal:मुंबईत डेयरी फार्ममध्ये नोकरी, नंतर पाणीपुरी विकून जपलं क्रिकेटचं वेड; 'त्या' दिवशी कोचने पाहिलं नसतं तर तो आज...

Yashasvi Jaiswal :14 वर्ष वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करत 166 धावांची सलामी भागीदारी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. वैभवने शतकी खेळीबद्दल यशस्वीला श्रेय दिलं. 

Apr 29, 2025, 03:37 PM IST
कर्णधाराला हे शोभत नाही! यशस्वी जैस्वालने कॅच सोडल्याने रोहित शर्माने संतापला, भर मैदानात सुनावलं

कर्णधाराला हे शोभत नाही! यशस्वी जैस्वालने कॅच सोडल्याने रोहित शर्माने संतापला, भर मैदानात सुनावलं

यशस्वी जैस्वालने दुपारच्या सत्रात तीन झेल सोडल्यानंर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.   

Dec 29, 2024, 01:38 PM IST
Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम

Rohit Sharma left opener Yashasvi Jaiswal: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विचित्र बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले. 

Dec 12, 2024, 09:06 AM IST
'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...'

'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघात परतला असल्याने के एल राहुलचं प्लेईंग 11 मधील स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे. यादरम्यान के एल राहुलने वेगवेगळ्या क्रमांकावर खेळताना सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक आव्हानांवर भाष्य केलं आहे.   

Dec 4, 2024, 03:09 PM IST
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचे ऑस्ट्रेलियावर जोरदार आक्रमण! पर्थमध्ये झळकावले शतक; झाला सचिन आणि विराटच्या यादीत सामील

IND vs Aus Live: भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सुरु असलेल्या पर्थ कसोटीत शतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक विक्रम केले आहेत. जयस्वाल दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

Nov 24, 2024, 11:10 AM IST