इंग्रजी बोलणारा हा अंध व्यक्ती तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो
आज मुंबईत रेल्वेमध्ये, रस्त्यांवर भीक मागतांना अनेक लोक दिसतात.
Jan 16, 2016, 04:05 PM IST"प्रेम रतन धन पायो" सोबत दाखवला जातोय मोदींचा व्हिडिओ
सोशल साइट यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील एक व्हिडि्ओ अपलोड करण्यात आला आहे. त्याचा शॉर्ट व्हर्जन सलमान आणि सोनम स्टारर फिल्म "प्रेम रतन धन पायो" मध्ये दाखविण्यात येत आहे. यू ट्यूबवर हा व्हिडिओ एकूम ६ मिनिट ४३ सेकंदाचां आहे.
Nov 13, 2015, 03:44 PM ISTअबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!
असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.
Oct 15, 2015, 07:05 PM ISTयूट्यूबवर चोरीचे व्हिडिओ पाहून करायचे बाईक चोरी!
यूट्यूबवर चोरीचे व्हिडिओ पाहून करायचे बाईक चोरी!
Oct 2, 2015, 08:52 AM ISTयूट्यूबवरील चोरीचे व्हिडिओ पाहून करायचे चोरी
यूट्यूबवरील बाईक चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याप्रमाणे बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीचा कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .
Sep 30, 2015, 08:16 PM ISTचावणाऱ्या शूजपासून वाचण्याचे हे सहा उपाय
नवे शूज तुम्ही खरेदी करतात आणि ते घालताना तुम्हांला दहा वेळा विचार करावा लागतो की ते आपल्याला चावणार त नाही ना. तर मग या चिंतेला दूर पळवा...
Sep 21, 2015, 04:36 PM ISTतुमचं टॅलेन्ट आणा जगासमोर आणि पैसेही कमवा!
तुम्हाला जर काही तरी नवीन करण्याचा किंवा आपलं टॅलन्ट लोकांसमोर आणल्यासोबतच पैसे कमावण्याचीही संधी मिळाली तर...
Sep 10, 2015, 05:38 PM ISTमुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेचा मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ व्हायरल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 10:13 PM ISTव्हायरल झालेल्या सेक्स व्हिडिओत खरंच हार्दिक पटेल आहे का?
पटेल आरक्षणाची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलमुळे छोट-मोठ्या सर्व आता नाकाने कांदे सोलत आहेत. आता हार्दिक पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर हार्दिक पटेल याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झी मीडिया हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी करत नाही.
Sep 1, 2015, 08:52 PM ISTयुट्युबने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि २.६४ कोटींचा बसला भुर्दंड
यूट्युबला खासगी कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसिद्ध करणे चांगलेच महागात पडले आहे. यूट्युबला तब्बल २ कोटी ६४ लाखांची तोडपाणी करावी लागली.
Aug 28, 2015, 06:23 PM ISTआता यूट्यूब व्हिडिओ निर्मात्यांसाठी मुंबईत मिळणार स्वतंत्र जागा
आताचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आपण केलेली प्रत्येक कृती सोशल मीडियावर टाकतो. यूट्यूब तर व्हिडिओचा खजाना आहे. स्वयंपाकापासून तर प्रत्येक घटनेचा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करतो आणि लाखो व्ह्यूज मिळवतो.
Aug 20, 2015, 12:28 PM ISTयूट्यूबवरुन दोन क्लिकमध्ये करा व्हिडिओ डाऊनलोड
तुम्ही आता यूट्यूबवरु दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करु शकता. पाहा कसे ते..
Aug 13, 2015, 04:27 PM ISTबाप रे बाप! असा भात आपण खाऊ शकाल?
दक्षिण भारतात करी आणि भात खाण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे नेहमीच पाहिलं जातं. करी आणि भात चमच्यानं न खाता ताटात भात वाढल्या जातो आणि नंतर करी वाढली जाते. नंतर मोठ्या आनंदात आपल्या दोन्ही हातांनी भात आणि करी जेवली जाते.
Aug 4, 2015, 10:57 AM ISTयूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'
यूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'
Jul 21, 2015, 10:35 PM ISTमहिलेनेच केली स्वतःची कार सीटवर प्रसुती
यू-ट्युबवर वायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांनाच चकित करून टाकले आहे. या व्हिडिओमध्ये एक गर्भवती महिला गाडीच्या पुढील सीटवर बसून स्वतःची प्रसुती करताना दाखविले आहे.
Jul 19, 2015, 11:27 AM IST