yuzvendra chahal

Asia Cup 2023 मधून पत्ता कट, वर्ल्ड कपच्याही आशा मावळल्या, पण युजवेंद्र चहल म्हणतो...

Yuzvendra Chahal Motivational Tweet: अनेकजण चहलची निवड न केल्याने चाहते आधीच भारतीय निवड समितीवर टीका करत होते. अशातच आशिया कप (Asia Cup 2023) संघात न निवडल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 21, 2023, 08:38 PM IST

Asia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

Aug 21, 2023, 04:25 PM IST

IND vs WI: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते..

Yuzvendra Chahal Wife: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...' (Dhanashree Verma Was stunned to see such dedicated fans in America)

Aug 14, 2023, 02:27 PM IST

लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या

Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.

Aug 7, 2023, 08:18 AM IST

Dhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा 'तो' फोटो व्हायरल

Mohammad Siraj: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय. 

Aug 5, 2023, 01:48 PM IST

Yuzvendra Chahal : कर्णधाराच्या जागी उभा राहिला म्हणून चहलला दिला धक्का आणि...; राष्ट्रगीतावेळी सूर्या-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal : त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक घटना अशी घडली ज्याचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

Aug 4, 2023, 11:20 AM IST

Viral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?

Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय

Jul 30, 2023, 07:03 PM IST

Rohit Sharma: कधी सुधारणार हिटमॅन? ड्रेसिंग रूममध्ये रोहितकडून चहलला मारहाण, पाहा Video

Rohit Sharma: शनिवारी झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) युझवेंद्र चहलला मारहाण करताना दिसतोय. युझवेंद्र चहलचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता.

Jul 30, 2023, 04:25 PM IST

भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

Jul 30, 2023, 03:36 PM IST

IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं. 

 

Jul 30, 2023, 09:37 AM IST

टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Jul 29, 2023, 01:55 PM IST

मला तिला डेट करायचं नव्हतं...; धनश्रीच्या नात्याबद्दल युझवेंद्रचा मोठा खुलासा

अनेकदा धनश्री युझवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून येते. 

Jul 17, 2023, 11:06 PM IST

Yuzvendra Chahal : निवड समितीने 'ती' घोषणा केली आणि...; बाथरूममध्ये एकटा बसून रडला होता युझी

Yuzvendra Chahal : मैदानात आणि मैदानाबाहेर युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) मस्तीखोरपणा प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. दरम्यान पॉडकास्टमध्ये युझवेंद्र चहलने बरेच मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्याने मेंटल हेल्थ आणि त्याच्या जोडलेल्या काही कटू आठवणी शेअर केल्या आहेत.

Jul 17, 2023, 04:15 PM IST

Yuzvendra Chahal: 'मला खुप राग आला, RCB साठी 8 वर्ष खेळलो पण...', चहलने स्पष्टपणे जाहीर केली नाराजी!

Yuzvendra Chahal on RCB exit: सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 16, 2023, 04:47 PM IST

Dhanashree Verma : सगळं काही ठीक होईल...; श्रेयससोबतच्या अफेअरच्या चर्चांनंतर धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल

Dhanashree Verma : सोशल मीडियावर धनश्री वर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा आहेत.  आता धनश्रीने ( Dhanashree Verma ) तिच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यामध्ये ती लवकरच सगळं ठीक होईल असं म्हणतेय.

Jul 10, 2023, 06:56 PM IST