लग्नाच्या ५ वर्षांनंतर अभिनेत्री कोंकणा सेन आणि रणवीरचा घटस्फोटाचा निर्णय
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 14, 2015, 05:30 PM IST२१ मेगापिक्सेलवाला Moto X Play, ३० तासांचा बॅटरी बॅकअप
मोटोरोलानं मोटो एक्स प्ले भारतात लॉन्च केलाय. हा मोटोरोला एक्स सीरिजचा भारतातील तिसरा स्मार्टफोन आहे. जो अवघ्या १८,४९९ रुपयांत उपलब्ध होईल. मोटोरोलाची X सीरिज टचलेस कंट्रोल आणि चांगल्या परफॉर्मन्समुळे ग्राहकांमध्ये खूप पसंत केल्या गेली.
Sep 14, 2015, 05:07 PM ISTपुनावालांनी खरेदी केले ७५० कोटीत लिंकन हाऊस
मुंबईत कुमार मंगलम बिर्ला यांनी ४२५ कोटी रूपयांना सर्वात महागडे जटिया हाऊस खरेदी करण्याचा विक्रम एका आठवड्यातच तुटला आहे.
Sep 14, 2015, 04:16 PM ISTनागपुरात अनोखा फॅशन शो, जुळ्या भावंडांचं रॅम्प वॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:25 PM IST'झी२४तास'च्या दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ उपक्रमाला गणेश मंडळांचीही मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:23 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचं जेलभरो आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:21 PM ISTव्हायरल होतोय श्वास रोखणारा हा स्टंट!
स्लोवेनियाच्या बायकरनं आपल्या गो प्रो कॅमेऱ्यात एक खास राइड कॅप्चर केलीय. हा व्हिडिओ श्वास रोखायला लावणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बायकर प्रिमोज रावनिकला सलाम कराल.
Sep 13, 2015, 07:27 PM ISTनागपुरात निघाली मारबत, मिरवणुकीचं यंदा १३४वं वर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 07:26 PM ISTपोलिसांचा गणेश मंडळ, मूर्तीकारांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 07:22 PM ISTसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधला रविवारचा मुहूर्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 07:21 PM ISTअभिनेत्री पूजा मिश्राचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ झाला व्हायरल
नेहमीच वादात असणारी टिव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पूजाचा एक व्हिडिओ लीक झालाय. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल कर्मचाऱ्यासोबत धक्का-बुक्की करतांना ती दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Sep 13, 2015, 07:05 PM ISTव्हिडिओ: असे ओळखा FAKE आणि ORIGINAL Samsungचे पार्ट्स
मोबाईलची त्यात स्मार्टफोनची बाजारपेठ खूप मोठी आहे. वाढलेल्या या बाजारपेठेत मोबाईल कंपनीचे ओरिजनल पार्ट्स तर असतातच पण त्यासोबत तसेच बनावट पार्ट्स मोठ्या संख्येनं विकले जातात.
Sep 13, 2015, 06:44 PM ISTईडा-पिडा घेऊन जा गे मारबत!
Sep 13, 2015, 06:16 PM ISTजीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.
Sep 13, 2015, 05:59 PM ISTहा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपलं लहानपण आठवेल
मुलं आणि आई-वडिलांचं नातं म्हणजे कोणत्याही शब्दात न सांगता येणारं. आपल्या लहान मुलांसाठी आई-वडील काहीही करू शकतात.
Sep 13, 2015, 05:18 PM IST