... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं
पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
Sep 13, 2015, 04:53 PM ISTमुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप
मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.
Sep 13, 2015, 04:10 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू कोण? जाणून घ्या!
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ सप्टेंबरला आपल्या गुरूंना भेटायला जाणार आहे. आजारी असलेले गुरू स्वामी दयानंद गिरी यांना भेटण्यासाठी मोदी ऋषिकेशला जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर उत्तराखंडला त्यांची ही पहिली यात्रा असेल.
Sep 10, 2015, 04:23 PM ISTअबब! जगातील सर्वात मोठ्या शार्क्स सोबत वैज्ञानिकाचं स्विमिंग
तुम्ही कधी माणसाला शार्कसोबत पोहतांना पाहिलंय. ते ही शार्कनं काहीही न करता माणूस पोहून परतही येतो... पण असं घडलंय.
Sep 10, 2015, 03:43 PM ISTसनी लिऑनला देशाबाहेर काढा, राखी सावंतची मागणी
नेहमीच वादात असणारी राखी सावंत नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही न काही प्रयत्न करत असते. नुकतंच राखीनं आपण इंद्राणी मुखर्जीची आवडती अभिनेत्री, मैत्रिण असल्याचं सांगितलं आणि चर्चेत आली.
Sep 10, 2015, 03:09 PM IST६ खास टिप्स: दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी
आजकाल धकाधकीच्या आणि बिझी लाइफस्टाइलमुळे अशा किती महिला असतील ज्यांना लांब केस ठेवणं शक्य आहे. घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं, मात्र ते प्रत्येकाला शक्य नाही.
Sep 10, 2015, 01:52 PM IST... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी
'लष्कर-ए-तोयबा'चे दहशतवादी भारतात पोहोचल्याचा संदेश देण्यासाठी एक कोड वापरतात. ते झाडावर लाल कपडा बांधतात, ज्यामुळं त्यांच्या म्होरक्यांना ते पोहोचल्याचं कळतं. ही माहिती देशात दहशतवाद्यांना मदत करणारा शौकत अहमद भट यानं पोलिसांना दिली. शौकतनं पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितलं, "दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या बाबा ऋषि जंगलातील झाडाला लाल कपडा बांधतात.यानंतर ते तिथंच वाट पाहत राहतात जोपर्यंत त्यांना घ्यायला आलेला त्याच झाडावर हिरवा कपडा बांधत नाही."
Sep 10, 2015, 12:46 PM ISTअमेरिकेत एका वृद्ध शिख व्यक्तीला 'लादेन' म्हणून भर रस्त्यात मारहाण
अमेरिकेत एक लाजवणारी घटना घडलीय. एका वृद्ध शिख व्यक्तीला लोकांनी ओसामा बिन लादेन आणि दहशतवादी म्हणत खूप मारहाण केली. घटना शिकागोची आहे.
Sep 10, 2015, 11:17 AM ISTव्हॉट्स अॅप यूजर्स या व्हायरसपासून सावध राहा!
ही बातमी व्हॉट्स अॅप यूजर्सना धक्का देवू शकते. व्हॉट्स अॅप यूजर्सना सध्या एक व्हायरस खूप त्रास देतोय. जे लोक वेब व्हॉट्स अॅपचा वापर करतात त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची बाब आहे.
Sep 10, 2015, 10:24 AM ISTव्हिडिओ: स्वप्नांना वयाचं बंधन नसतं...
आपलं वय काहीही असो नवं शिकण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी वयाचं बंधन नसतं. कधीही कोणत्याही वयात इच्छा आणि उत्साह असेल तर आपण काहीही शिकू शकतो. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर वायरल झालाय. अॅबॉट.इनने हा व्हिडिओ टाकलाय.
Sep 10, 2015, 09:28 AM ISTअॅपलचे स्मार्टफोन आयफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च
मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला. आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. अॅपलचा हा लॉन्चिंग इव्हेंट सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बिल ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
Sep 10, 2015, 09:07 AM ISTव्हिडिओ: PK चित्रपटातील १२६ चुका पाहा केवळ १० मिनीटात
जगभरात सध्या 'पीके'नं कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स बनवले आहेत. मात्र पीकेमधील तब्बल १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. यू-ट्यूबवर सध्या हा व्हिडिओ वायरल होतोय.
Sep 9, 2015, 03:21 PM ISTदिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार
सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
Sep 9, 2015, 02:16 PM ISTबापरे! इतका खर्च करते परिणिती, १० लाखात घेतले टी-शर्ट!
अभिनेत्री परिणिती चोप्रानं तब्बल १० लाखांमध्ये केवळ दोन टी-शर्ट विकत घेतल्या आहेत. या खरेदीनं तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. परिणितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
Sep 9, 2015, 01:12 PM ISTव्हिडिओ: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? ऐका परदेशी नागरिकांची मतं
यावर्षीचा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे 'बाहुबली'... बाहुबलीच्या शेवटावरून नवनवीन जोक्स फिरत असतात. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर शोधण्याचं काम रोमच्या नागरिकांनीही केलंय.
Sep 9, 2015, 12:37 PM IST