zee24taas

दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Sep 15, 2015, 04:06 PM IST

पाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ

सर्वांच्याच कुतुहलाचा विषय म्हणजे फेसबुक... फेसबुक नवनवीन फीचर्स आणि अॅपमधील बदल आपल्या युजर्ससाठी घेऊन येतो. आता तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.

Sep 15, 2015, 03:07 PM IST

स्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस

जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल. 

Sep 15, 2015, 01:35 PM IST

टिपू सुल्तानची भूमिका करु नका, सुपरस्टार रजनीकांतला इशारा

सुपरस्टार रजनीकांतला तामिळनाडूतील भाजप नेते एल. गणेशन यांनी इशारा दिलाय. टिपू सुल्तान यांच्यावरील चित्रपटात भूमिका न करण्याचा इशारा रजनीकांत यांना दिला गेलाय. टिपू सुलतान हा हिंदू आणि तामिळ विरोधी राजा होता, अशा व्यक्तीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

Sep 14, 2015, 10:26 PM IST

अबब! मुख्यमंत्री कार्यालयातील फॉल सिलिंग कोसळलं, चौकशीचे आदेश

सध्याचं बांधकाम आणि होणारे अपघात काही नवीन नसतात. पण रविवारी एक घटना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच घडली. त्यामुळं हे बांधकाम कोणत्या दर्जाचं आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Sep 14, 2015, 10:03 PM IST

ट्रॅकवरून लोकलचा डब्बा घसरल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ऐन संध्याकाळच्यावेळी ठप्प झाली. संध्याकाळी ८.५५ मिनीटांनी वांद्रे-सीएसटी अप हार्बर लोकलचा दुसरा डबा रूळावरून घसरल्यानं ही वाहतूक ठप्प आहे.

Sep 14, 2015, 09:42 PM IST

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

Sep 14, 2015, 09:01 PM IST

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

Sep 14, 2015, 08:15 PM IST

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी पाच घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. 

Sep 14, 2015, 07:24 PM IST

राहुल शर्मानं असीनला ६ कोटींची अंगठी देऊन केलं प्रपोज?

बॉलिवूड अभिनेत्री असीनला तिचा प्रियकर राहुल शर्मानं जवळपास ६ कोटींची अंगठी गिफ्ट केल्याची बातमी आहे. 

Sep 14, 2015, 06:35 PM IST