zilla parishad elections

नाना पटोले यांना अटक करा, नितीन गडकरी यांनी का केली मागणी?

भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद उभा राहिला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.  

Jan 18, 2022, 09:43 AM IST

मोठी बातमी । राज्यात OBC आरक्षणाशिवाय होणार या निवडणुका

आताची सर्वात मोठी राजकीय बातमी. राज्यात स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारीला निवडणुका होणार आहेत.  

Dec 17, 2021, 02:00 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश

जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती.

Dec 23, 2020, 04:15 PM IST
Palghar Zilla parishad Elections BJP Loss, Shiv Sena-NCP's lead PT1M58S

पालघर । जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची मुसंडी

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची मुसंडी

Jan 8, 2020, 05:45 PM IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल 

Jan 8, 2020, 04:01 PM IST

पालघर जि. प. निवडणूक : भाजपला फटका, शिवसेना-राष्ट्रवादीची मुसंडी

पालघरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला आहे

Jan 8, 2020, 03:19 PM IST

औरंगाबाद जि.प. निवडणुकीत पुन्हा तेच, महाविकास आघाडीचा अध्यक्ष

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली.  

Jan 4, 2020, 05:00 PM IST

औरंगाबाद जि.प. निवडणुकीत नाट्यमय वळण, विद्यमान अध्यक्षांची बंडखोरी

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला.  

Jan 3, 2020, 05:37 PM IST

माझी आई अजूनही काँग्रेसमध्ये आहे - भाजप खासदार सुजय विखे

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. 

Dec 27, 2019, 07:02 PM IST

सांगलीत धोका असल्याने भाजपची सावध भूमिका, प्रदेशाध्यक्षांनी बोलावली बैठक

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापनेच्या हालचालीमुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील सव्वा वर्षानंतर नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजप सांगली महापालिकेतील महापौर बदलण्याची हालचाली करत आहे.

Nov 22, 2019, 01:44 PM IST

दोन आमदारांच्या सूनबाई जोरात, जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा

सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सूनबाईंची जोरात चर्चा सुरु आहे. 

Feb 11, 2017, 06:36 PM IST

राज्यात २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

  मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Feb 9, 2017, 10:55 PM IST

मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

Feb 7, 2012, 12:37 PM IST