zodiac sign

Surya Gochar 2023: पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला 'या' राशींवर असेल सूर्यदेवांची कृपा, उद्योग आणि करिअरसाठी अनुकूल काळ

Makar Sankranti: सूर्यदेव प्रत्येक महिन्यात राशी बदल करतात. सूर्याच्या राशी परिवर्तनाला सक्रांती म्हंटलं जातं. आता सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाचा चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे. कसा परिणाम होणार जाणून घेऊयात

Dec 8, 2022, 12:36 PM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST

Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला गुरू होणार मार्गस्थ, या राशींना होणार फायदा

Guru Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह असून 24 नोव्हेंबरला मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. गुरु ग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना फायदा होणार आहे. 

Nov 21, 2022, 12:30 PM IST

Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.

Nov 14, 2022, 03:08 PM IST

Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव आणि गुणधर्म वेगळा आहे. 12 राशीनुसार त्याची चिन्हही ठरवलेली आहेत. तसेच प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. त्यामुळे स्वभाव(Personality), वागणूक याबाबत राशीवरून अंदाज बांधला जातो. 

Nov 10, 2022, 08:21 PM IST

Lunar Eclipse 2022: वर्षातलं शेवटचं च्रंद्रग्रहण; 12 राशींसाठी शुभ-अशुभ

काही राशींसाठी वर्षातील शेवटचं चंद्रग्रणह शुभ, तर काही राशींसाठी अशुभ... या राशींच्या व्यक्तींना प्रेम प्रकरणात घ्यावी लागणार काळजी

 

Nov 8, 2022, 06:22 AM IST

Gajakesari Yog: 5 नोव्हेंबरला या राशींसाठी सर्वात शुभ योग, अडकलेली कामं पूर्ण होणार!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. 

Nov 4, 2022, 07:20 PM IST

Shani Margi: शनिदेवांची 17 जानेवारीपर्यंत 'या' राशींवर असेल कृपा, आर्थिक अडचणी होतील दूर

Shani Margi 2022: राशीचक्रात शनिदेवांचा भ्रमण कालावधी सर्वात धीम्या गतीने होतो. शनिदेव (Shanidev) ज्या राशीत असतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव असतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. 

Nov 3, 2022, 03:26 PM IST

Zodiac Sign: या राशींच्या लोकांना यामुळे पुढे जाण्यास ठरतो अडथळा, अधिक वाचा

Stubborn People Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व राशींच्या लोकांचे स्वभाव भिन्न असतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या स्वभावात भिन्नत्ता दिसून येते.

Nov 3, 2022, 11:34 AM IST

Grah Gochar 2022: 13 नोव्हेंबरला दोन ग्रह करणार एकत्र गोचर, या लोकांना मिळणार साथ

Grah Gochar In November 2022: नोव्हेंबर महिन्यात आपलं राशीफळ कसं असेल याबाबत ज्योतिष मानणाऱ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. नोव्हेंबर महिन्यात दोन मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. 

Oct 31, 2022, 05:52 PM IST

नोव्हेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर या जातकांसाठी ठरणार शुभ, तुमची रास आहे का? वाचा

November Grah Gochar: ऑक्टोबर महिना संपण्यासाठी पाच दिवसांचा अवधी उरला असताना पुढील महिन्यांचं गणित बांधलं जात आहे. त्यामुळे पुढचा महिना आपल्या राशीसाठी कसा असेल? याबाबत उत्सुकता लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच ग्रह राशी बदल करणार आहेत. 

Oct 26, 2022, 04:15 PM IST

Budh Gochar 2022: दिवाळीनंतर 'या' राशींना येणार चांगले दिवस, आर्थिक गणितं वेगाने बदलणार

ज्योतिषशास्त्र नऊ ग्रह आणि 12 राशींवर आधारीत आहे. प्रत्येक राशीत एका कालावधीनंतर ग्रह गोचर करत असतात. प्रत्येक ग्रहाचा गोचर (Grah Gochar) कालावधी त्या त्या ग्रहानुसार ठरलेला असतो. दिवाळीनंतर होणारं बुध ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह (Budh Grah) तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Oct 19, 2022, 01:09 PM IST

'या' राशीच्या महिलांना रागावर नसतं नियंत्रण, तुमच्या जोडीदाराची रास तर नाही ना!

या राशीच्या महिला असतात अत्यंत रागीट, यांच्यापासून जरा जपूनच!

 

Oct 17, 2022, 08:26 PM IST