2024 मधील पहिलं चंद्रग्रहण 'या' राशींसाठी पैसाच पैसा!
Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे 25 मार्च ला होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे 5 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jan 7, 2024, 02:16 PM ISTचिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही
New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Jan 1, 2024, 09:45 PM ISTParivartan Rajyog 2023 : गुरु - मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! 'या' राशींची लोकं होणार श्रीमंत
Parivartan Rajyog 2023 : गुरु आणि मंगळाच्या राशींच्या बदलामुळे परिवर्तन राजयोग निर्माण होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे.
Dec 27, 2023, 01:06 PM ISTSamsaptak Rajyog: शुक्र-गुरु समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; 'या' राशींचा होणार भाग्योदय
Samsaptak Rajyog Benefits: शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये समसप्तक योग अत्यंत महत्वाचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Dec 27, 2023, 09:25 AM ISTNew Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान
Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Dec 26, 2023, 02:54 PM ISTYearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
Varshik Rashifal 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असणार आहे, याबद्दल पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 12:54 PM ISTकधीही समाधानी नसतात 'या' राशींचं लोकं, नेहमी दु:खी असतात...
Personality Trait : ज्योतिषशास्त्रानुसार 5 राशींचे लोक कधीही समाधानी नसतात आणि नेहमीच दु:खी राहतात. यातून तुम्ही तर नाही ना...
Dec 26, 2023, 09:45 AM ISTMargashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ
Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
Dec 25, 2023, 10:24 AM IST
Horoscope : पुढील 6 दिवसात 4 ग्रहांचं गोचर! 'या' राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह मिळणार यश
Horoscope : येत्या 6 दिवसात शुक्र, मंगळ, बुध आणि गुरूच्या चाली बदलणार आहेत. 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 27 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल.
Dec 24, 2023, 08:18 AM ISTShani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल
Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे.
Dec 23, 2023, 09:40 AM IST
Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ
Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
Dec 21, 2023, 11:07 AM ISTRajyog 2024 : 1100 वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
Rajyog 2024 : तब्बल 1100 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येतो आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Dec 21, 2023, 09:15 AM ISTYearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 12:49 PM ISTKam Rajyog: शुक्र-गुरूच्या संयोगाने बनणार काम राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Kam Rajyog Effects: शुक्र आणि गुरूच्या या संयोगामुळे काम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
Dec 20, 2023, 09:25 AM ISTJadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान
Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 08:35 AM IST