प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!
प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.
Jun 2, 2018, 09:47 AM ISTया ६ घरगुती उपायांनी दूर करा अॅसिडीटी!
अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अॅसिडीटीचा त्रास वाढतो.
May 23, 2018, 09:26 AM ISTअॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!
अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे
May 3, 2018, 12:13 PM ISTअॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...
तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात
Jun 15, 2017, 07:46 PM ISTघरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता
अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.
May 30, 2017, 02:14 PM ISTरिकाम्या पोटी या गोष्टी खाऊ नका, पाहा काय होतं नुकसान
काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्याने नुकसान होऊ शकते. या गोष्टी खाल्याने शरीरातील अॅसीडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे अॅसिडीटी होऊ शकते.
Aug 22, 2016, 10:44 PM ISTपित्त-अॅसिडीटीवर घरगुती साधा-सोपा उपाय
पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो.
Jun 30, 2016, 03:26 PM ISTहे उपाय वापरा आणि अॅसिडीटी दूर पळवा
सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सतत अॅसिडीटी होते. अनेकदा कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा योग्य नसल्याने योग्य वेळेत खाणे होत नाही. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होता. हे घरगुती उपाय केल्यास चुटकीसरशी अॅसिडीटी पळून जाईल.
Feb 9, 2016, 01:12 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा या ९ टिप्स
सध्याच्या धावपळीच्या युगात घरचे जेवण सोडून फास्टफूड खाण्याकडे अधिकांचा कल असतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या वाढते.
Feb 8, 2016, 02:01 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता
Jan 5, 2016, 10:43 AM ISTअॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं
चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते.
Sep 16, 2015, 05:51 PM ISTअॅसिडीटीवर साधा-सोपा उपाय
अॅसिडीटीमुळे त्रस्त असणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मात्र बाजारात मिळणारी औषधं ताप्तुरता आराम देऊ शकतात.
Aug 18, 2015, 06:52 PM ISTहितगुज - अॅसिडीटीवरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 06:58 PM ISTअॅसिडीटीची कारणं आणि उपाय
अॅसिडीटी म्हणजे काय, अॅसिडीचा त्रास कसा थांबवता येईल हे प्रश्न तुम्हाला अॅसिडीटी झाल्यावर सतावतात, सतत होणारी अॅसिडीटी हा देखिल तेवढाच गंभीर प्रश्न आहे.
Jan 13, 2015, 03:50 PM IST