गंगा दशहराला 100 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशीचे लोकं होणार श्रीमंत? करिअरमध्येही शुभ परिणाम
Ganga Dussehra 2024 Trigrahi Yog : रविवारी 16 जूनला गंगा दशहरा असून यादिवशी 100 वर्षांनंतर एक अद्भूत योग घडून आलाय. या योगामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब चमकणार असून त्यांना बंपर फायदा मिळणार आहे.
Jun 15, 2024, 10:25 AM IST
'हे ऋषिकेश आहे बँकॉक किंवा गोवा नाही', विदेशी पर्यटकांचा गंगा काठीचा VIDEO पाहून नेटकरी संतापले
Ganga River Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये ऋषिकेश हे विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण झालंय. धार्मिक महत्त्व असलेल्या या ऋषिकेशमधील विदेशी पर्यटकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
Apr 30, 2024, 01:17 PM ISTहिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा
हिमालयातीस ग्लेसियर वितळण्याचा वेगही चिंताजनक असल्याचं निरिक्षक आणि अभ्यासक सांगताहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोकादायक परिणाम असल्याचं बोललं जातंय.
Apr 24, 2024, 05:12 PM ISTहोळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST
नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत
Viral Video : दिवसातून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातले काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण अवाक् होतो. हा व्हिडीओ त्यातलाच एक...
Jul 5, 2023, 10:54 AM IST
VIDEO | घाटनगरी वाराणसी.., ऐतिहासिक विश्वनाथाच्या नगरीतील घाटांचा थाट
Kashi Vishwanath Varnasi Historical Ghats
May 20, 2022, 12:10 AM ISTराजापूर गंगातीर्थचा विकास वादात रखडला, सोयी-सुविधांचा अभाव
राजापूर येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे.
Feb 8, 2020, 10:39 PM ISTधनश्रीची 'युवा डान्सिंग क्वीन'च्या सेटवर नवी मैत्रीण
अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनाला आता गंगाची सोबत
Jan 18, 2020, 02:11 PM IST'हे' आहेत माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले IAS अधिकारी
हा खास संदेश देण्यासाठी सर केलं एव्हरेस्ट
Jun 5, 2019, 05:50 PM ISTकुंभमेळा २०१९ : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींचं गंगेत शाही स्नान
आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात
Jan 15, 2019, 11:14 AM ISTराजापूरची गंगा आली हो...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आगमन झाले आहे.
Jul 8, 2018, 11:22 PM ISTराजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन
कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.
Dec 6, 2017, 08:00 PM ISTबरेलीत गोणीत नोटा जाळल्या तर गंगा नदीच्या पात्रात लाखोंच्या 500,1000च्या नोटा
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
Nov 12, 2016, 05:28 PM ISTराजापुरात गंगेचं आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 02:29 PM ISTराजापूरची गंगा अवतरली
कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूरमधील गंगेचं आज पहाटे आगमन झालंय. आज पहाटे 6 वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.
Sep 1, 2016, 07:48 AM IST