गुजरातची गरिबी लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की, 'सामाना'तून टीकास्त्र
गुजरातची गरिबी लपवण्यासाठी मोदी सरकारवर भिंती उभारण्याची नामुष्की आल्याची बोचरी टीका
Feb 17, 2020, 07:10 AM ISTमुंबई | गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे
मुंबई | गरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे
Jan 31, 2019, 05:35 PM ISTगरिबीचा अनुभव घेण्यासाठी धारावीत जमले परदेशी पाहुणे
पर्यटन कंपन्यांनी सुरु केलं नव्या प्रकारचं पर्यटन
Jan 31, 2019, 04:51 PM ISTगरिबी हटविण्यासाठी भारताने प्रयत्न करावे: पनगडीया
भारताने देशातील असमानता दूर करण्याआधी गरीबी हटविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी व्यक्त केले आहे.
Aug 28, 2017, 07:01 PM ISTघरातून काढून टाका 10 गोष्टी, कधीच नाही येणार गरिबी
सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आणि मान सन्मान असावा. अनेक जण मेहनत करतात पण त्यांच्या खर्च ही मोठा होतो त्यामुळे सतत घरात दारिद्र्य असतं. पण कधी कधी काही वस्तू आपल्यासाठी नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी तयार करतात. घरातील अशा वस्तूंची माहिती असणं खूप गरजेची आहे.
Jan 19, 2017, 08:44 PM ISTआई..! गरीबी खरोखर एवढी वाईट असते
आई आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करते असं म्हणतात, पण गरीबीपुढे आईच्या प्रेमाला झुकावं लागण्याचा प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. एका आदिवासी महिलेने आपल्या नवजात मुलाला ३ हजार रूपयात विकल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
Jul 14, 2016, 08:53 PM ISTयवतमाळमधल्या मुलींची गरिबीमुळे विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 10:44 PM IST'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन'
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय.
Sep 12, 2013, 08:59 AM ISTपैशाच्या तंगीचा बुद्धीमत्तेवर परिणाम!
पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.
Sep 3, 2013, 08:05 AM ISTगरिबी निव्वळ मानसिक स्थिती - राहुल गांधी
गरिबी ही निव्वळ मानसिक स्थिती असून आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला गरिबी हटवता येऊ शकते असे वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय.
Aug 7, 2013, 10:21 AM ISTअन्नाच्या किंमतीवरून काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळं!
अन्नाची सुरक्षा देणा-या काँग्रेसकडून गरीबांची थट्टा सुरूच आहे. आता केंद्रीयमंत्री फाऱूख अब्दुल्ला यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. चक्क एक रुपयात जेवण मिळत असल्याचं सांगत अब्दुलांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलंय.
Jul 27, 2013, 04:24 PM IST`दिवसाला २७ रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही`
प्रत्येक व्यक्तीचा एका दिवसाचा खर्च लक्षात घेता देशातल्या गरिबांची संख्या २०११-१२ मध्ये कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
Jul 24, 2013, 04:59 PM IST